कोण आहे 37 हजार कोटींची मालकीण नयनतारा कोठारी, मुकेश अंबानींशी आहेत खास संबंध

37 हजार कोटींची मालकीण, मुकेश अंबानी यांच्याशी खास नाते, कोण आहे नयनतारा कोठारी? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 30, 2024, 12:41 PM IST
1/7

धीरुभाई अंबानी

1958 मध्ये धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी केली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. 

2/7

नयनतारा कोठारी

नयनतारा कोठारी ही 37 हजार कोटींची मालकीण आहे. तिचे मुकेश अंबानी यांच्याशी खास नाते आहे. 

3/7

व्यवसाय

नयनताराचे वडील श्याम कोठारी हे कोठारी शुगर्सचे प्रमुख होते. त्याच्या निधनानंतर नयनताराची आई आणि भाऊ व्यवसाय चालवत आहेत.  

4/7

435 कोटी

नयनतारा आणि तिची आई आणि भावासोबत कोठारी शुगर्समध्ये शेअर होल्डर आहेत. कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 435 कोटी रुपये आहे. 

5/7

लग्न

नयनताराने 2013 मध्ये शमित भरतियासोबत लग्न केले. त्यामुळे दोन व्यावसायिकांच्या कुटुंबांमधील नाते घट्ट झाले. 

6/7

ज्युबिलंट इंडस्ट्रीज

शमित भरतिया ज्युबिलंट इंडस्ट्रीजमध्ये संचालक आहेत. डंकिन डोनट्स आणि डॉमिनोज सारखे ब्रँड भारतात आणण्यासाठी त्यांची कंपनी ओळखली जाते. 

7/7

अंबानी कुटुंबाशी नातं

त्यासोबत नयनतारा कोठारी ही मुकेश अंबानींची बहीण नीना कोठारी यांची मुलगी आहे. त्यामुळे तिचे मुकेश अंबानी यांच्याशी चांगले नाते आहे