msbshse

सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

10th Result: बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. 

May 25, 2024, 01:01 PM IST

Maharashtra HSC 12th Board Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी

Maharashtra HSC 12th Board Result Declared : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल... 

 

May 21, 2024, 12:47 PM IST

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा

बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

May 20, 2024, 12:34 PM IST

पुस्तक पाहून देता येणार 10 वी, 12 वीची परीक्षा; CBSE पाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाचा उपक्रम

Open Book Exam: परीक्षा देताना पुस्तक खुले ठेवून उत्तरे लिहिता आली तर? हो. हे शक्य होऊ शकते. कारण महाराष्ट्र बोर्डाने यासंदर्भातील संकेत दिले आहेत. 

Mar 5, 2024, 04:12 PM IST

SSC Result Today: दहावीचा निकाल थोड्याच वेळात; चेक करण्यासाठी फॉलो करा 'या' 6 स्टेप्स..

Maharashtra SSC Results 2023:  बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

Jun 1, 2023, 02:46 PM IST

Maharashtra HSC Result 2023 Today: आज बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता 'इथे' पाहता येईल 12 वी चा रिझल्ट

Maharashtra HSC Result 2023 Today: कुठे पाहता येईल बारावीचा निकाल? पाहा एका क्लिकवर सर्व प्रश्नांची उत्तरं 

 

May 24, 2023, 01:43 PM IST

HSC Exam 2023 Admit Cards: 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजच करा 'हे' काम अन्यथा...

HSC Exam 2023 Admit Cards: बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज तुम्ही वेबसाईट चेक नाही केली तर तुम्ही परीक्षेला बसू नाही शकणार. म्हणून आजच वेबसाईट चेक करा.... 

 

Jan 27, 2023, 10:23 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

SSC-HSC Exam: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या (10th, 12th Exam 2023) परीक्षा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Education Board) तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांसाठी मंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Jan 12, 2023, 12:07 PM IST

SSC Result 2022 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकालाची तारीख जाहीर

इयत्ता दहावी परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर

Jun 16, 2022, 01:52 PM IST

Maharashtra HSC Result Date | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता

राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी (Maharashtra HSC Result Date) महत्वाची बातमी आहे.

Jul 27, 2021, 05:15 PM IST

SSC Result 2019 : दहावीत मुलींची सरशी, पण एकूण निकाल १२ टक्क्यांनी घटला

राज्यातल्या एकूण शाळांपैंकी १७३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागलाय

Jun 8, 2019, 11:41 AM IST

आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल...

वेबसाईटवर तसंच एसएमएसद्वारेही तुम्ही तुमचा निकाल मोबाईलवर मिळवू शकाल

Jun 8, 2019, 09:44 AM IST

दहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल

निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.

Jun 8, 2018, 12:23 PM IST

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाने मारली बाजी

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी क्लिक करा... 

Jun 8, 2018, 11:08 AM IST

दहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.

Jun 13, 2017, 11:34 AM IST