msbshse

उद्या दहावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल, इथे पाहा निकाल

जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

Aug 24, 2015, 06:51 PM IST

दहावी निकाल जाहीर: ऑनलाईन निकाल http://mahresult.nic.in वेबसाईटवर

राज्य माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकाल जाहीर झालाय. तब्बल ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पाहता येणार आहे. 

Jun 8, 2015, 11:43 AM IST

दहावीचा निकाल जाहीर, ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकणाची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल जाहीर झाला असून १ वाजेपासून ऑनलाइन निकाल उपलब्ध होईल. दहावीचा निकाल एकूण ९१.४६ टक्के लागलाय.

Jun 7, 2015, 05:42 PM IST

दहावीचा ऑनलाइन निकाल ८ जून रोजी - मंडळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजेपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. 

Jun 6, 2015, 04:34 PM IST

अफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार

सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.

Jun 4, 2015, 12:36 PM IST

बारावी निकाल: मुलींनी मारली बाजी, इथे पाहा निकाल

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा  हा सर्वाधिक निकाल आहे.

May 27, 2015, 01:44 PM IST

राज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी  मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे. 

May 27, 2015, 08:44 AM IST

बारावीचा निकाल २७ मे रोजी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची  परीक्षा पार पडली होती. 

May 25, 2015, 06:22 PM IST