movie review

गदर, ओएमजी2ला अभिषेक बच्चनच्या 'घुमर'ची टक्कर?  पहिल्याच दिवशी इतकी कमाई

Ghoomer Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या चित्रपटाची. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तेव्हा पाहूया की नक्की या चित्रपटाची कमाई किती आहे. 

Aug 19, 2023, 06:33 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

राम सेतू सिनेमा पाहण्याचा विचार करताय? का पाहावा हा सिनेमा वाचा Ram Setu Review

Ram Setu Movie : राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांच्या मुख्य भूमिका असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Oct 25, 2022, 06:06 PM IST

'RRR'ने अमेरिकेलाही लावलं वेड, सिनेमागृहातच 'नाचो नाचो' गाण्यावर थिरकले

craze for RRR Movie at the USA : प्रेक्षक सिनेमाच्या पडद्यासमोर जोरदार नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे.

Oct 10, 2022, 05:49 PM IST

Thalaivii Movie Review: सारंकाही असूनही का परिपूर्ण नाही, 'थलैवी'?

जयललिता यांच्या जीवनप्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे

Sep 8, 2021, 07:07 PM IST

Movie Review : गुंतलेल्या प्रेमात गोंधळलेला 'लव्ह आज कल'

नेमकं चाललंय तरी काय... 

Feb 14, 2020, 10:44 AM IST

MOVIE REVIEW : 'छपाक'मध्ये दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज नसला तरी...

ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करण्यात यशस्वी होतो

Jan 9, 2020, 10:21 AM IST

Hirkani Movie Review: एका पिलासाठी तिनं जीव....

साहसाची गाथा मांडताना मात्र.....

Oct 23, 2019, 10:34 PM IST

WAR Movie Review : धमाकेदार ऍक्शन सीन्सचा तडका

सिनेमात अफलातून ऍक्शन 

Oct 2, 2019, 10:45 AM IST

दुल्कर सलमानच्या दमदार अभिनयाचा 'द झोया फॅक्टर'

 कथानकात पुढे काय घडणार.... 

Sep 20, 2019, 10:21 AM IST

Chhichhore Review : स्वप्नांचा पाठलाग करायला भाग पाडणारे ‘छिछोरे’

चित्रपट पाहताना एका गोष्टीची जाणिव होतच राहते की..

Sep 6, 2019, 11:15 AM IST