धक्कादायक ! मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आई गर्भवती
कोर्टाने एका ३४ वर्षीय महिलेला आपल्या १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली ३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमधील हाँगकाँग शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टाने महिलेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याने ही शिक्षा सुनावली आहे.
Jun 14, 2016, 10:59 AM ISTसलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा
काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
Jun 4, 2016, 09:48 PM IST१६ वर्षांच्या मुलानं घडवून आणली आईची हत्या
रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.
Jun 2, 2016, 06:03 PM IST१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
Jun 1, 2016, 09:14 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
May 26, 2016, 08:33 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले.
May 26, 2016, 05:42 PM ISTमोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर
मोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर
May 15, 2016, 09:41 PM ISTमोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या आई सोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांची छायचित्र ट्विटरवर शेअर केली.
May 15, 2016, 08:33 PM ISTफोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब
बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय.
May 12, 2016, 12:16 PM ISTमदर्स डे निमित्त कोहलीचं आईला गिफ्ट
मदर्स डे च्या निमित्तानं सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळे आपल्या आईला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत आणि आईबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
May 8, 2016, 06:21 PM ISTआई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
May 6, 2016, 09:33 PM ISTVIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं
साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.
May 4, 2016, 11:38 PM ISTधक्कादायक ! आई मुलीकडून करुन घ्यायची देहव्यापार
गिट्टीखदान येथे चालणाऱ्या देह व्यापाराच्या ठिकाणावर पोलिसांनी धाड ठाकली आणि एका युवतीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी येथून एक महिला दलालला देखील अटक केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
Apr 24, 2016, 06:01 PM ISTजन्मदात्रीच्याच हाताच्या नसा - गळा कापून मुलगा फरार
चंद्रपूर जिल्ह्यात एका उच्चभ्रू घरातील मुलानं आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय.
Apr 21, 2016, 03:26 PM IST