mother

पैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...

पैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं... 

Jun 27, 2017, 02:33 PM IST

आई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी तुम्ही पाहिली असेलच.

Jun 15, 2017, 09:02 PM IST

तब्बल ४० वर्षांनंतर झाली आई-मुलीची भेट, पण...

स्वीडनमधील एका मुलीला तब्बल चाळीस वर्षांनंतर तिला तिची आई मिळालीय. तेही तिची आई शेवटच्या घटका मोजत असताना... अशा अवस्थेत आई आणि तिच्या लेकीची झालेली भेट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Jun 13, 2017, 04:15 PM IST

आणि आई बाप अमेरिकेला गेले...!

अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!

May 30, 2017, 06:08 PM IST

'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

May 25, 2017, 10:47 AM IST

आज जागतिक मदर्स डे

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात अशा आपल्या आईचं ऋण फेडणं अशक्य. मात्र आईबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आज दिवस. आज जागतिक मदर्स डे.

May 14, 2017, 09:15 AM IST

मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश

हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

Apr 27, 2017, 09:03 AM IST

एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची

 धामणगाव रेल्वे तालुक्यातली प्रिती कुमरे ही तरूणी पोलीस भरतीसाठी आली होती. तिच्यासोबत होती तिची सव्वा वर्षांची मुलगी परी.

Mar 30, 2017, 02:43 PM IST

सिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?

आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?

Mar 7, 2017, 01:56 PM IST