मदर्स डे निमित्त कोहलीचं आईला गिफ्ट

मदर्स डे च्या निमित्तानं सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळे आपल्या आईला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत आणि आईबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

Updated: May 8, 2016, 06:21 PM IST
मदर्स डे निमित्त कोहलीचं आईला गिफ्ट title=

मुंबई: मदर्स डे च्या निमित्तानं सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळे आपल्या आईला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत आणि आईबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. विराट कोहलीनंही मदर्स डेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर कोहलीनं आपला एक व्हिडियो शेअर केला आहे. 

सर्वांच्या आईला माझ्याकडून मदर्स डे च्या शुभेच्छा, खासकरून माझ्या आईला, तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल आणि तु घेत असलेल्या काळजीबद्दल धन्यवाद. तु माझ्यासाठी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टिम आहेस. धन्यवाद आई. असं ट्विट कोहलीनं केलं आहे. 

पाहा कोहली काय म्हणाला आईबद्दल