भारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकेतील आई
भारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकेतील आई
Jan 31, 2016, 07:50 PM IST'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'
गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात.
Jan 31, 2016, 12:11 PM ISTमुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
मुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
Jan 28, 2016, 09:31 AM ISTरोहित वेमूलाची आई रुग्णालयात दाखल
रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 10:58 AM ISTसरोगसीने आई झालेल्या महिलांना १८० दिवसांची रजा, राज्यशासनाचा निर्णय
Jan 21, 2016, 09:46 AM ISTमृत्यूनंतर आईने पोटच्या मुलाचे अवयव केले दान
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदा बाई मगर यांचा धाकटा मुलगा रामनं बीएस्सी कृषीचे शिक्षण घेतले होते.
Jan 16, 2016, 07:48 PM ISTआपल्या मुलासाठी ही आई काय करते...हे पाहून तुम्हालाही रडू कोसळेल
प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा काय असतो हे कधी शब्दात वर्णिले जाऊ शकत नाही. तिच्यासाठी तिचे मूल सर्वस्व असते. आपल्या मुलाला ती कधीच दुखी पाहू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.
Jan 12, 2016, 09:33 AM ISTखरा इस्लाम सांगणाऱ्या आईला दहशतवाद्याने गोळ्या घातल्या
इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याने आपल्या आईची गोळी घालून हत्या केली आहे. सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. आयसीस ही दहशतवागदी संघटना सोड, आपण हे शहर सोडू या, हे आपल्या धर्माला, मानवतेला मान्य नाही, असा आग्रह या आईने आपल्या मुलाकडे धरला, ही बाब त्याने आपल्या कमांडरला सांगितली, त्याने या युवकाला आपल्या आईची हत्या करण्याचे आदेश दिले.
Jan 8, 2016, 09:26 PM ISTट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार
नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रक-दुचाकीच्या अपघातात मायलेक ठार मायलेक जागीच ठार झाले आहेत. आई आणि मुलगा हे अंत्ययात्रेसाठी निघाले होते.
Jan 5, 2016, 05:33 PM ISTप्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत
प्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत
Jan 5, 2016, 12:53 PM ISTआईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला
पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे.
Jan 3, 2016, 12:13 AM ISTधक्कादायक : मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला जेल
आपल्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 2, 2016, 06:35 PM ISTअभिनेत्री सनी लिऑन म्हणते मला आई व्हायचं पण...
सध्या माझा आई होण्याचा विचार नाही. मी आता सर्व ध्यान माझ्या करीअरवर केंद्रीत करीत आहे, असे बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनने म्हटले आहे. ३४ वर्षीय सनी हिचे लग्न झाले असून पती डॅनियल वेबर याच्याशी झाले आहे.
Dec 23, 2015, 05:47 PM ISTउच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
Dec 23, 2015, 12:23 PM IST