mother

जयंत यादवला जर्सीवर हवी होती दोन महिलांची नावं

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.

Oct 29, 2016, 10:20 PM IST

आईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना

मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.

Oct 27, 2016, 06:55 PM IST

मंत्री पंकजा मुंडे यांचा हा फोटो होतोय व्हायरल!

भगवानगडाच्या पायथ्याशी जाहीर मेळाव्यात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मी तुमची नेते नाही तर या जमलेल्यांची माता आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

Oct 13, 2016, 09:10 PM IST

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

Sep 29, 2016, 10:34 PM IST

वाढदिवसाला ताफ्याशिवाय पंतप्रधान आईच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदी गुजरातमध्ये आहेत.

Sep 17, 2016, 08:27 AM IST

मुलगा हवा होता म्हणून... आईनंच केले चिमुरडीवर १७ वार

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका आईनंच आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीची अत्यंत क्रूर रितीनं हत्या केल्याचं उघड झालंय. धक्कादायक म्हणजे, मुलगाच हवा या हव्यासापोटी या मातेनं हे कृत्य केलंय.

Sep 9, 2016, 11:32 PM IST

आईनंच केला मुलीशी विवाह, पोलिसांनी केली अटक

आईनंच आपल्या मुलीशी विवाह केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, असं घडलंय खरं... 

Sep 8, 2016, 11:26 PM IST

आईने पोटच्या दोन लहान मुलींना नदीत फेकले

बिहारमधील बेगूसराय गावात एका आईने दोन लहान मुलींना नदीत फेकून पळ काढला. तेथील मच्छीमारांनी त्या दोन चिमुकल्या मुलींचा जीव वाचवला.

Sep 7, 2016, 02:30 PM IST

...अन् अचानक महिलेच्या गर्भातून गायब झालं भ्रूण

एखाद्या महिलेच्या गर्भातूनच भ्रूण गायब झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंही नसेल? पण, असं घडलंय... 

Sep 1, 2016, 09:50 PM IST

मुलीचा सौदा करणाऱ्या आईला अटक

पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रीसाठी या मुलीची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Aug 22, 2016, 12:28 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये शहीद जवानाच्या आईने व्यक्त केल्या भावना

चला हवा येऊ द्या सेटवर स्वातंत्र्य दिनानिमित्त १९९५ मध्ये शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या भावना तुमच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. 

Aug 14, 2016, 02:35 PM IST

मिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी

मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई... 

Aug 4, 2016, 12:10 PM IST

१३ वर्षांची आई बनलेल्या मुलीचे दुःख, 'अम्मी! मेरे पेट में कीड़े रेंग रहे हैं'

 तेरा वर्षाच्या कच्चा वयात आई बनलेल्या छोट्याशा मुलीला गल्लीतील छोट्या मुलांसोबत गोट्या खेळणे आणि पतंग उडविणे आवडते. तिला हे माहिती नाही की आठ दिवसापूर्वी तिनेच एका बाळाला जन्माला दिला आहे. 

Jul 28, 2016, 06:03 PM IST

'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...

एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो. 

Jul 28, 2016, 03:46 PM IST

नरसिंह यादवचे आई-वडील म्हणतात...

नरसिंह यादवचे आई-वडील म्हणतात... 

Jul 28, 2016, 01:02 PM IST