धर्मोपदेशक सेक्स करून करतो मुली आणि महिलांचं 'शुद्धीकरण'!
मुलगी वयात आल्यानंतर धर्मोपदेशकच तिच्यावर बलात्कार करून तिचं शुद्धीकरण करतो... आणि यासाठी मुलींच्या आईचीही मूक मान्यता असते... धक्कादायक वाटतंय ना... पण, हे खरं आहे.
Jul 26, 2016, 01:43 PM ISTनागपूरमध्ये आईकडूनच मुलीची हत्या
मुलीनं चूक केली म्हणून सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीनं जन्मदात्या आईनं स्वतःच्याच 22 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीये
Jul 18, 2016, 04:00 PM ISTकंदिल बलोचच्या आई-वडिलांनी टाहो फोडला
प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिचा मृतदेह घरी आल्यानंतर, कंदील बलोचची आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले.
Jul 18, 2016, 11:56 AM ISTश्वेता तिवारी होणार आई
अभिनेत्री श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. नोव्हेंबरमध्ये श्वेता तिवारीच्या घरी पाळणा हालणार आहे.
Jul 9, 2016, 10:15 PM ISTसदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत
सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत
Jul 8, 2016, 02:33 PM ISTआईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.
Jul 7, 2016, 08:41 AM ISTमृत मुलाशेजारी आई चार दिवस बसून राहिली
मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून राहिली होती. , शहरातील काली बारी मार्गावरील एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाशेजारी ही महिला बसली होती.
Jul 6, 2016, 05:38 PM ISTचार दिवस मृत मुलाच्या शेजारी बसून राहिली आई
काली बारी मार्गावर एक धक्कादायक बाब समोर आलेय. एका राहत्या घरामध्ये मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून होती. दरम्यान, शेजाऱ्यांना वास आल्यानंतर ही घटना समोर आली.
Jul 6, 2016, 04:55 PM ISTVIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला!
आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे.
Jul 5, 2016, 03:36 PM IST'बेबो' होणार आई, पाहा कोणी दिली गुडन्यूज
अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो' प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिने याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. माझ्यापासून थोडेच लपून राहणार आहे, एक दिवस समजेलच, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.
Jul 2, 2016, 03:32 PM ISTआईची प्रियकराच्या मदतीनं चिमुरड्याला अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:18 PM IST'धक धक गर्ल' माधुरी आईची भूमिका स्वीकारणार?
आजही 'धक धक गर्ल' माधुरीला नव्या भूमिकेत बघायला तिचे चाहते उत्सुक आहेत. बॉलिवूडची हीच 'तेजाब' गर्ल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.
Jun 22, 2016, 04:40 PM ISTसंतापजनक : आई-वडिलांनीच मुलींना सोडले अज्ञात स्थळी
एकीकडे सरकार स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओचा नाराही दिला जातोय. पण याला काळीमा फासणारी घटना जून्नर येथे घडली आहे.
Jun 19, 2016, 11:45 PM ISTमहिलेचा खून करून बाळाचे अपहरण, टोळी गजाआड
हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. एका महिलेचा खून करून तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आलं. 4 अपहरणकर्त्यांना अटक करुन या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. निकीता कांगणे, पिंकी जाधव, चंद्रभागा उड्डानशिव, अक्षय उड्डानशिव अशी अपहरणकर्त्यांची नावं असून माया मोरे ही फरार आहे.
Jun 19, 2016, 09:29 PM IST