mother

उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न

'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 23, 2015, 10:22 AM IST

VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!

एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... 

Dec 22, 2015, 03:34 PM IST

पोलिसांच्या गाडीत महिलेची प्रसुती

पोलिसांच्या गाडीत महिलेची प्रसुती

Dec 19, 2015, 09:33 PM IST

CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद

चार वर्षांच्या एका मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

Dec 18, 2015, 10:37 PM IST

'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

Dec 11, 2015, 03:53 PM IST

बॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू...

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे. 

Dec 9, 2015, 03:28 PM IST

मम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन

 एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा. 

Dec 3, 2015, 05:37 PM IST

११ वर्षीय मुलीने केली आईची डीलिव्हरी, नंतर गेली शाळेत

इंग्लंडमध्ये एक सुखद धक्का देणारी घटना घडली. एका ११ वर्षीय केटलीन बर्क या शाळकरी मुलीने चक्क आईची डीलिव्हरी केली. त्यानंतर ती शाळेत गेली.

Dec 1, 2015, 10:21 PM IST

व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

Dec 1, 2015, 08:31 PM IST

अंबरनाथमध्ये आई-मुलीवर जीवघेणा हल्ला

अंबरनाथमध्ये आई-मुलीवर जीवघेणा हल्ला

Nov 29, 2015, 09:05 PM IST

VIDEO : ....जेव्हा आईचं आपल्या चिमुकल्याचा अपहरणाचा बनाव रचते!

पुण्यात बाळ चोरीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची झोप उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत बाळचोरीचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

Nov 28, 2015, 11:54 AM IST

सून भडकली तिने सासूची लावली ऑनलाइन बोली

एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क भांडखोर सासूची सूनेने चक्क ऑनलाईन बोली लावली. अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र, ऑनलाईन बोली लावल्याचे पुढे आलेय.

Nov 26, 2015, 11:46 PM IST

त्याला लहानपणापासूनच साहेब व्हायचं होतं - संतोष महाडिक यांची आई

त्याला लहानपणापासूनच साहेब व्हायचं होतं - संतोष महाडिक यांची आई

Nov 21, 2015, 08:47 PM IST

शहीद महाडिकांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला

सातारा शहरातील घरी महाडिक यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे. त्याआधी त्या मार्गावर गावकऱ्यांनी रांगोळया काढल्या. 

Nov 18, 2015, 10:50 PM IST