monsoon tips

पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून करा 'अशी' सुटका

Monsoon Home Cleaning Tips: पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून सुटका करण्यासाठी करा हे '5' उपाय. पावसाळा सुरू होताच घरामध्ये कीटकांचा वावर दिसून येतो. त्यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते घोंगावणारी माशी. पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरतात आणि यामुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असतात आणि लहान मुलांना याची लागण लगेच होते. 

 

 

Jun 10, 2024, 01:20 PM IST

सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही

सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही

Jul 10, 2023, 07:15 PM IST

पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. 

Jul 6, 2023, 02:56 PM IST

पावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? 'या' 3 गोष्टी ट्राय कराच

Monsoon Tips How to Dry Shoes at Home: आपल्यापैकी अनेकांना पावसाळ्यामध्ये जाणवणाऱ्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांपैकी महत्त्वाची समस्या म्हणजे ओले बूट. एकदा का बूट ओले झाले की ते लवकरच सुकत नाहीत. मात्र बूट सुकवण्याच्या 3 सोप्या पद्धतींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 5, 2023, 03:59 PM IST

Kitchen Hacks: पावसाळ्यात अन्नाला बुरशी लागण्याची भिती? 'हे' घरगुती जुगाड करा आणि राहा टेंशन फ्री

Kitchen Hacks for Food Safety in Monsoon: पावसाळ्यात अन्न खराब होण्याची अनेकदा चिंता लागून राहिलेली असते तेव्हा आपल्याला याबद्दल काळजी घेणे गरजेचे असते. तेव्हा चला तर मग पाहुया की तुम्ही अशावेळी कोणत्या सोप्प्या गोष्टी करू शकता. 

Jul 4, 2023, 08:45 PM IST

पावसाळ्यात तुमचे केसही खूप गळतात? मग 'या' टिप्स करा फॉलो

Hair Fall in Monsoon : पावसाळ्यात केस गळण्याची समस्या तुम्हालाही होते. अशात कशा प्रकारे या समस्येपासून तुम्ही सुटका पाहू शकता आणि कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्या हे जाणून घेऊया...

Jun 28, 2023, 06:33 PM IST

फंगल इन्फेकशन झालेय? मग पावसाळ्यात घ्या ही पायांची काळजी

Fungal Infection in Mosoon: पावसाळ्यात वाढतोय फंगल इंफेक्शनचा धोका; कशी घ्याल तुमच्या पायाची काळजी?

Jun 27, 2023, 08:59 PM IST

Monsoon tips : पावसाळ्यात अशी घ्या काळजी...

पावसाळ्यात आजार लवकर पसरतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. अनेकांना कळत नाही की कशा प्रकारे आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कशी घ्याल आरोग्याची काळजी....

Jun 24, 2023, 06:37 PM IST

तुमच्या घरात आहेत लहान मुलं..पावसाळ्यात घ्या विशेष काळजी..वाचा बातमी

लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते खूप सेन्सिटिव्ह असते ऋतूबदलांचा त्यांच्या स्किनवर खूप परिणाम होतो..

Jul 31, 2022, 05:21 PM IST

'या' 5 कारणांमुळे मांड्यांमध्ये येते खाज, सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्यापासून सुटका मिळवा

या ऋतूमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे मांड्यांमध्ये पुरळ उठणे उठतात. कधी कधी संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

Jul 12, 2022, 08:19 PM IST

पावसाळ्यात डोळ्यांचं इंफेक्शन टाळण्यासाठी काय कराल ?

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. 

Aug 9, 2018, 08:43 PM IST

पावसाळ्यात त्वचेशी संंबंंधित या '4' समस्यांकडे दुर्लक्ष नकोच !

पावसाळ्यात एकीकडे वातावरण अल्हाददायक असते तर दुसरीकडे त्यामधून अनेक आजारांची साथ वाढत असते. 

Jul 19, 2018, 09:46 PM IST

पावसाळ्यात दही खाल तर होईल 'हा' त्रास !

अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. 

Jul 18, 2018, 07:46 PM IST

या आयुर्वेदीक उपचारांंनी दूर ठेवा पावसाळ्यातील इंफेक्शन

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये जसा बदल होतो तसे आजारपणही वाढते. 

Jul 15, 2018, 08:48 PM IST

पावसाळ्यात टाळूला येणारी खाज कशी टाळाल?

प्रत्येक ऋतूचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो.

Jul 11, 2018, 08:01 PM IST