mns

मनसैनिकांकडून अमोल मिटकरींचा पाठलाग! दरवाजावर लाथा मारुन घुसले अन् त्यानंतर...; गाडीही फोडली

Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. 

 

Jul 30, 2024, 03:10 PM IST

'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे. तुमची दहशत दाखवा अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचं आवाहन केलं आहे 

 

Jul 30, 2024, 01:53 PM IST

'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका

Raj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यात आलेला पूर आणि त्यानंतर झालेली शहराची अवस्था यावरुन टीका करताना वापरल्या गेलेल्या शब्दांवरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत.

Jul 30, 2024, 09:24 AM IST

'धरण भरलं,' म्हणत अजित पवारांना डिवचणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीने सुनावलं, 'या सुपारीबहाद्दरांचं...'

Amol Mitkari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पूरस्थितीवरुन अजित पवारांना (Ajit pawar) चिमटा काढला आहे. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला त्यांनी लगावला. त्यावरुन आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Jul 29, 2024, 07:22 PM IST

'महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो,' शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; 'त्यांनीच हातभार...'

Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार (Manipur Violence) होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jul 29, 2024, 03:35 PM IST

'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'

Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली. 

 

Jul 29, 2024, 02:28 PM IST

'...हे अद्भूत आणि विचित्र ,' पुण्यातील स्थिती पाहिल्यानंतर राज ठाकरे संतापले, 'दिसली जमीन की विक हा एकच उद्योग...'

Raj Thackeray on Pune Flood Situation; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी तेथील नागरिकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी शहर नियोजन (Town Planning) केलं जात नसल्याने संताप व्यक्त केला. 

 

Jul 29, 2024, 01:53 PM IST

अमेरिका दौऱ्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्रात सक्रिय; आदित्य ठाकरेंच्या मतदार संघावर डोळा?

Maharashtra Politics :  पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिलाय.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.

Jul 29, 2024, 12:00 AM IST
Pune City MNS President Sainath Babar Preparing To Contest Vidhan Sabha Election PT1M56S

मनसेचे साईनाथ बाबर हडपसरमधून विधानसभा लढवणार?

Pune City MNS President Sainath Babar Preparing To Contest Vidhan Sabha Election

Jul 28, 2024, 03:15 PM IST

'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.

Jul 25, 2024, 01:07 PM IST

कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'

Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया

Jul 17, 2024, 12:57 PM IST

'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.

Jul 13, 2024, 11:09 AM IST

'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

Jul 13, 2024, 07:30 AM IST