mns

'उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर..', राज पहिल्यांदाच बोलले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'माझ्या पाठीशी..'

Raj Thackeray First Comment On Uddhav Thackeray Car Attack: ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मारलं. त्यावरच राज यांनी भाष्य केलं आहे.

Aug 11, 2024, 03:58 PM IST

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत. 

Aug 11, 2024, 07:31 AM IST

'अपने इलाके मे तो कुत्ता भी..', ठाकरेंवरील हल्ल्यानंतर अंधारेंचं मनसेला खुलं आव्हान; शिंदे कनेक्शनही सांगितलं

Sushma Andhare Challenge MNS: शनिवारी ठाण्यामधील उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाआधी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत नारळ, बांगड्या आणि शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर सुषमा अंधारेंचा टोला

Aug 11, 2024, 07:28 AM IST

बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा

Beed Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील बीडमध्ये आहेत. पण बीड शहरात आगमन होताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.

Aug 9, 2024, 05:59 PM IST

मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरेंचा धाराशिव दौरा आटोपता, एका तासात 4 बैठका उरकल्या

Raj Thackeray : मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी घेतला धाराशिव दौरा आटोपता घेतला आहे. अवघ्या एक तासात राज ठाकरे यांनी चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचं रुप आलं होतं.

Aug 6, 2024, 05:55 PM IST

मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले

Raj Thackeray : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला.

Aug 5, 2024, 06:31 PM IST

राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

 

Aug 5, 2024, 01:58 PM IST

'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'

Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 2, 2024, 05:11 PM IST

'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी

Akola MNS Worker Death Case​: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जयच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Jul 31, 2024, 11:56 AM IST

'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'

Amol Mitkari Car Attack: सुपारीबाज ते घासलेट चोर हे प्रकरण राज्यात तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची गाडी अकोल्यात मनसैनिकांनी फोडली आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंडबद्दल मिटकरींनी मोठा दावा केलाय. 

Jul 31, 2024, 08:34 AM IST