'अपने इलाके मे तो कुत्ता भी..', ठाकरेंवरील हल्ल्यानंतर अंधारेंचं मनसेला खुलं आव्हान; शिंदे कनेक्शनही सांगितलं
Sushma Andhare Challenge MNS: शनिवारी ठाण्यामधील उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाआधी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत नारळ, बांगड्या आणि शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर सुषमा अंधारेंचा टोला
Aug 11, 2024, 07:28 AM ISTसुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू, बीडच्या राड्यावर संदीप देशपांडेची प्रतिक्रिया
Sandeep Deshpande's reaction to MNS and Thackeray group rada in Beed
Aug 9, 2024, 08:30 PM ISTबीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा
Beed Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील बीडमध्ये आहेत. पण बीड शहरात आगमन होताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.
Aug 9, 2024, 05:59 PM ISTमराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरेंचा धाराशिव दौरा आटोपता, एका तासात 4 बैठका उरकल्या
Raj Thackeray : मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी घेतला धाराशिव दौरा आटोपता घेतला आहे. अवघ्या एक तासात राज ठाकरे यांनी चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचं रुप आलं होतं.
Aug 6, 2024, 05:55 PM ISTRaj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन
MNS Chief Raj Thackeray in Akkalkot
Aug 5, 2024, 10:05 PM ISTमराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले
Raj Thackeray : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला.
Aug 5, 2024, 06:31 PM ISTVidhansabha election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे उमेदवार जाहीर
Bala Nandgaonkar On MNS Candidate For Vidhan Sabha Election
Aug 5, 2024, 03:45 PM ISTराज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?
Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Aug 5, 2024, 01:58 PM IST
'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'
Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 2, 2024, 05:11 PM IST
Politics | 'थोबाड चालवल्याशिवाय मालक त्यांना भीक टाकणार नाही' अमोल मिटकरींची जहरी टीका
Amol Mitkari Allegation on MNS Sandip Deshpande
Jul 31, 2024, 09:05 PM IST'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी
Akola MNS Worker Death Case: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जयच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Jul 31, 2024, 11:56 AM IST'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'
Amol Mitkari Car Attack: सुपारीबाज ते घासलेट चोर हे प्रकरण राज्यात तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची गाडी अकोल्यात मनसैनिकांनी फोडली आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंडबद्दल मिटकरींनी मोठा दावा केलाय.
Jul 31, 2024, 08:34 AM IST'राज ठाकरेंनी मुंबईसोडून...' कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर अमोल मिटकरी म्हणाले...
Amol Mitkari And MNS Rada : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या कारवर अकोल्यात मनसे सैनिकांनी हल्ला केला. यामधील 26 वर्षीय मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Jul 31, 2024, 07:17 AM IST
Maharastra Politics : मिटकरींचा अटॅक, मनसेचं खळ्ळ-खट्याक; मनसे कार्यकर्त्यांनी फोडली मिटकरींची गाडी
Amol Mitkari vs Raj thackreay : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यानं संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली. मनसैनिकांनी हा राडा का घातला. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Jul 30, 2024, 08:33 PM IST'नवी मुंबईत लव्ह जिहाद?', यशश्री हत्याकांडाबद्दल विचारताच शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'आपल्या हिंदू ...'
Yashashri Shinde Murder: उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
Jul 30, 2024, 04:17 PM IST