महायुतीचा मनसेला 1 ते 2 जागेवर लढण्याचा प्रस्ताव? भाजपच्या चिन्हावर निवडणू लढवा; मनसेला प्रस्ताव- सूत्र
Mahayuti praposal To MNS For Lok Sabha Election 2024
Mar 14, 2024, 12:15 PM IST'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला
Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.
Mar 14, 2024, 10:59 AM ISTराऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'
Vasant More On Sanjay Raut: वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षानंतर सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सूचक विधान केलेलं
Mar 13, 2024, 02:15 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM ISTराजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा
Vasant More Raj Thackeray Phone Call: वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडत असल्याची घोषणा केल्याने पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असतानाच आता वसंत मोरेंनी एक मोठा खुलासा केला आहे.
Mar 13, 2024, 01:24 PM ISTMNS | वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी, लोकसभा निवडणूक लढवणार?
Loksabha Election 2024 Vasant More Resigne MNS
Mar 12, 2024, 09:00 PM IST'वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये', संजय राऊतांचा सल्ला
Shivsena Sanjay Raut on Vasant More
Mar 12, 2024, 07:20 PM ISTवसंत मोरे प्रकरणी प्रतिक्रिया देऊ नका; राज ठाकरेंचा आदेश
MNS President Raj Thackeray on Vasant More
Mar 12, 2024, 07:15 PM IST'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश
पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे.
Mar 12, 2024, 05:17 PM IST
Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM IST'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया
MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे.
Mar 12, 2024, 02:31 PM IST
राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?
Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे.
Mar 12, 2024, 01:49 PM ISTराज ठाकरे यांची युती करण्याची इच्छा नसताना देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी कोणाशीही युती न करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर देवेंद्र फडणवीस एक सूचक वक्तव्य केले आहे.
Mar 9, 2024, 05:25 PM ISTVIDEO | 'मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही'; देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान
DCM Devendra Fadnavis On MNS Raj Thackeray Stands
Mar 9, 2024, 03:20 PM IST'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान
MNS Foundation Day Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनादिनानिमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना तुफान फटकेबाजी केली.
Mar 9, 2024, 02:04 PM IST