Loksabha Election 2024 | राज ठाकरे- मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक; राजकीय घडामोडींना वेग
Loksabha election 2024 CM Eknath Shinde And MNS Chief Raj Thackeray Meeting
Mar 21, 2024, 03:30 PM ISTमनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर
Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य युतीसंदर्भातील चर्चेबद्दल होती असं सांगितलं जात आहे.
Mar 21, 2024, 08:26 AM ISTअमित शाह-राज ठाकरे भेटीचं फलित काय? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra Fadnavis on Amit Shah Raj Thackeray Meet
Mar 20, 2024, 07:00 PM ISTLoksabha Election 2024 | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? चर्चेचा विषय असणार 'त्या' दोन जागा
Loksabha Election 2024 MNS Chief Raj Thackeray To Meet CM Eknath Shinde
Mar 20, 2024, 03:50 PM ISTराज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.
Mar 19, 2024, 07:10 PM ISTराज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली? बाळा नांदगावकरांनी अखेर केला खुलासा
LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Mar 19, 2024, 06:39 PM IST
'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...'
Uddhav Thackeray on MNS-BJP: महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरेंच्या निमित्ताने आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही लगावला आहे.
Mar 19, 2024, 04:58 PM IST
भाजपा-मनसेचं ठरलं? 'हे' दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता; अमित ठाकरेंसाठी भाजपाची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.
Mar 19, 2024, 03:10 PM IST
राज ठाकरे महायुतीत? भुजबळांचं सूचक विधान; सुप्रिया सुळे, राऊतांनीही नोंदवली प्रतिक्रिया
MNS Raj Thackeray Likely To Join Mahayuvti Comments By Leaders
Mar 19, 2024, 12:30 PM ISTसांगली लोकसभेवरुन मविआत तिढा कायम, सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा
Sangli Lok Sabha seat controversy and Thackeray group claim on Sangli seat
Mar 19, 2024, 12:10 PM ISTशिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024
Mar 19, 2024, 12:05 PM ISTमनसे महायुतीत येणार ? काय म्हणाले प्रविण दरेकर
Will MNS join the Grand Alliance What did Pravin Darekar say
Mar 18, 2024, 08:40 PM IST'अघोरी राजकारण वठणीवर आणा...', लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा भाषणादरम्यानचा एक पाठमोरा फोटो दिसत आहे.
Mar 16, 2024, 11:37 PM ISTLoksabha | महायुतीचा मनसेला 1 ते 2 जागांवर लढण्याचा प्रस्ताव?
Loksabha Election 2024 Mahayuti Offering to MNS for 2 Seats
Mar 14, 2024, 09:30 PM ISTPune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 14, 2024, 04:34 PM IST