measles outbreak in mumbai

पालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका

गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेचा Action Plan, दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार 

Nov 27, 2022, 03:02 PM IST

Measles Outbreak in Mumbai : लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण? 2 संशयित रुग्ण आढळले!

Measles Outbreak in Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिककडे नोंद करण्यात आलीये.

Nov 21, 2022, 05:18 PM IST

Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी

Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे. 

Nov 21, 2022, 12:50 PM IST

मुंबईला गोवरच्या साथीचा विळखा, 7 संशयित मृत्यू... 6 मुलं ऑक्सिजनवर

मुंबई महापालिकेची धावाधाव, लसीकरण वाढवण्याच्या सूचना, विरोधकांची टीका

Nov 15, 2022, 06:07 PM IST

मुंबईत गोवरचा उद्रेक, 50 मुलांवर उपचार, एकाची प्रकृती चिंताजनक

राज्यात संशयित रूग्णांची संख्या 4,500 वर, तुमच्या मुलांची काळीज घ्या...

Nov 14, 2022, 11:56 PM IST

मुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...

Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.

Nov 12, 2022, 07:01 PM IST

सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा

Nov 11, 2022, 09:58 PM IST

Measles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत

मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  

Nov 11, 2022, 03:12 PM IST

मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 11, 2022, 12:34 PM IST

मुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव, केंद्राची तीन सदस्यीय टीम शोधणार कारण

Measles Outbreak: मुंबईत अज्ञात रोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. या आजाराने लहान मुलांना बाधित केले आहे. या आजाराचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे याची दखल केंद्राच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. केंद्राचे तीन सदस्यीय पथक मुंबईत दाखल होणार असून ते याचे मूळ कारण शोधून काढणार आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 10, 2022, 09:55 AM IST