लैंगिक संबंध आणि नकारात्मक विचार
विवाहाद्वारे लैंगिक संबंधांवर बंधने घालून घेऊन, दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो?
Jun 5, 2013, 07:14 AM ISTअमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ
अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.
Jun 4, 2013, 07:45 PM ISTतरूणांचे लैंगिक संबंधाबाबत विचार बदलतायेत....
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे.
Jun 1, 2013, 08:15 AM ISTपहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ
लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
May 30, 2013, 08:20 AM ISTपहा का येतं लैंगिक नैराश्य...
स्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे.
May 22, 2013, 07:47 AM ISTशरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या
विवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात.
May 21, 2013, 07:36 AM ISTलैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर
आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.
May 16, 2013, 08:46 AM ISTलैंगिक जीवनातील होणारे गैरसमज
आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात.
May 10, 2013, 08:12 AM ISTमराठीचा झेंडा अटकेपारही फडकला...
इस्राईलमधील मराठी भाषिकांनी २ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला. हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे इस्राईलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी चौ-मासिकातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानं यंदा रौप्य महोत्सव साजरा केला.
May 7, 2013, 03:30 PM ISTमराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.
Apr 24, 2013, 03:00 PM ISTमुंबईतून मराठमोळी हॉटेल्स होतायेत नामशेष
दादरसारख्या मराठीबहुल परिसरात गेल्या ६० वर्षांपासून मराठीपण मिरवणारे दत्तात्रय हॉटेल मे महिन्यापासून बंद होत आहे.
Apr 20, 2013, 05:12 PM ISTमराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज
यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.
Mar 12, 2013, 07:20 PM ISTराज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री
राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
Feb 28, 2013, 07:21 PM ISTराज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आणणार सत्ता?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांना `टार्गेट` केलं. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला.
Feb 13, 2013, 07:40 PM ISTराज्य लोकसेवा आयोगाला हिंदी, उर्दू प्रिय
शासकीय नोकरभरती आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणा-या सर्व परीक्षा मराठीसोबत हिंदी आणि उर्दू भाषेतूनही घेण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. त्यामुळं या दोन्ही भाषा आता मराठीच्या पंक्तीत येऊन बसण्याची शक्यता आहे.
Feb 6, 2013, 03:21 PM IST