marathi

अभिनेते अतुल अभ्यंकर काळाच्या पडद्याआड

'जय मल्हार' या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये 'हेगडी प्रधाना'ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज सकाळी निधन झालंय. 

Nov 12, 2014, 12:05 PM IST

पाहा 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाचा प्रोमो

एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचा प्रोमो आला आहे. एलिझाबेथ एकादशी म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो, निदान प्रोमो पाहून तरी काही तर्क काढता येतो का पाहा? प्रोमो पाहिल्यावरून एलिझाबेथ एकादशी हा दर्जेदार चित्रपट असल्याचं दिसतंय.

Oct 27, 2014, 01:10 PM IST

अखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे

अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

Oct 7, 2014, 01:59 PM IST

'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

Sep 16, 2014, 09:48 AM IST

बहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jul 3, 2014, 03:32 PM IST

अ.भा.मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. घुमान संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची कर्मभूमी आहे. 

Jul 1, 2014, 02:57 PM IST

सनी लिऑन लवकरच मराठी सिनेमात, साकारणार पोर्नस्टार!

सनी लिऑनला सध्याच्या काळात मोठ्या बॅनरचा सिनेमा मिळत नसला तरी, सनीकडे चित्रपटांची कमतरता नाही. येणाऱ्या काळात तर सनी चक्क मराठीच्या प्रेमात पडल्या सारखीच दिसणार आहे. या मागे कारणही तसंच आहे. सनी येणाऱ्या काही महिन्यांत एक मराठी सिनेमा करणार आहे.

May 10, 2014, 11:31 AM IST

मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी

मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी घेतली आहे. गुजरातमधील संदेश या वृत्तपत्राची वादग्रस्त जाहिरीती बेस्टवरून हटविण्याची मागणी मनसेनेने केली आहे. गुजरात विरोधात भूमिका सामनामधून मांडण्यात आली होती. त्यामुळे गुजरात वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

May 9, 2014, 04:03 PM IST