मोदी आहेत मराठी प्रेमी
नरेंद्र मोदी या नावाचं वलंय सध्या देशात खूप मोठे दिसत आहे.
Apr 18, 2014, 06:00 PM ISTराज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!
हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.
Mar 31, 2014, 11:02 AM ISTरजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत
दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.
Mar 20, 2014, 11:31 AM IST'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला
मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.
Mar 5, 2014, 01:57 PM ISTआमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा
मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
Feb 17, 2014, 09:44 PM ISTगोव्यात शाळांमध्ये मराठी, कोकणी सक्तीची
महाराष्ट्रात मराठीबाबत उदासिनदा असल्याचे दिसून येत आहे. काही राजकीय पक्षांनी मराठीला हाती घेऊन राजकीय रंग दिला. मात्र, शेजारी राज्य गोव्याने पुढचे पाऊल टाकत मराठी किंवा कोकणी या बोली भाषांची शाळेत सक्ती करण्याचा निर्णय केला आहे.
Jan 23, 2014, 03:23 PM ISTमहाराष्ट्र सदनात खोब्रागडेंचा मराठीत बोलण्यास नकार
आदर्शप्रकरणावरून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंचा तोल सुटलाय... महाराष्ट्र सदनात खोब्रागडे बनावट व्हिसा प्रकरणात अडकलेल्या देवयानी खोब्रागडेंसंदर्भात पत्रकार परिषद घेत होते.
Jan 10, 2014, 04:23 PM ISTसीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिक आक्रमक
सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध शिवसेनेनं केला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
Dec 1, 2013, 05:23 PM ISTमहाराष्ट्र भवनात मराठी कलाकारांचाच अपमान
दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय.
Nov 24, 2013, 03:48 PM ISTमाझं पुढचं भाषण मराठीतून, बिग बींचा विश्वास
आपण सारेच आपल्या फेवरेट सेलिब्रीटींना कॉपी करत असतो. त्यात बिग बींच्या सर्वच गोष्टी जरा हटके असतात. अमिताभ बच्चन मराठी शिकत आहेत हे आपल्या सर्वांनाच ठाउक आहे. त्यामुळं सिनेसृष्टीतील इतर मंडळींनाही आपण मराठी भाषा शिकायला हवी, याची जाणीव झाली आहे. एका कार्यक्रमात अमिताभ यांनी मराठीत भाषण करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं तिथं उपस्थित असलेले सुभाष घईंनाही आपल्या मराठी भाषेच्या अज्ञानाची कबुली द्यावी लागली.
Oct 30, 2013, 11:47 AM ISTज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज
‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 17, 2013, 08:05 PM IST२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.
Jul 31, 2013, 10:43 AM ISTकॉलेजच्या वेबसाईट मराठीत हव्या!
कॉलेजला अॅडमिशन तर घ्यायचेय आणि वेबसाईट मात्र इंग्रजीमध्ये. कशी समजणार आता कॉलेजेसची माहिती? कोणत्या कॉलेजमध्ये आहेत कोणते कोर्स? यांसारखे अनेक प्रश्न मुलांना भेडसावतात. याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि मराठी भाषा जतन करण्यासाठी शिक्षण प्रशासनाने कॉलेजच्या वेबसाईट मराठीतून करण्याचे ठरवलेय.
Jul 6, 2013, 12:18 PM ISTमराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...
`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.
Jun 19, 2013, 03:46 PM ISTलैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....
लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे.
Jun 7, 2013, 07:56 AM IST