मराठी साहित्य संमेलन : पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम!
पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 'मराठी साहित्य संमेलन २०१५'चा खर्च उचलण्याची तयारी पंजाब सरकारनं दाखवलीय. तसंच हे संमेलन पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पार पडणार आहे.
Mar 7, 2015, 03:56 PM ISTपंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च
पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च
Mar 7, 2015, 10:09 AM ISTमराठी चित्रपट महोत्सव चित्रदृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:49 PM ISTमुंबईतील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:44 AM ISTमराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.
Feb 27, 2015, 11:51 AM ISTमराठी भाषेचं 'अभिजात'पण हुकलं, तावडेंची घोषणाच
आज जागतिक मराठी भाषा दिवस. कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्याचीच आठवण म्हणून आजचा दिवस जागतीक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, मराठी भाषेचं अभिजातपण हुकलं. सुधारित प्रस्ताव साहित्य अकादमीकडून प्रस्ताव उशीरा पोहचला, आजचा मुहूर्त हुकल्याची सूत्रांची माहिती.
Feb 27, 2015, 09:30 AM ISTजागतिक मराठी भाषा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:20 AM ISTमराठी भाषा पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:19 AM IST'मराठी भाषेला स्वत:ची ओळख आहे, ती संपणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:17 AM IST'बदलापूर'मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!
मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत.
Feb 26, 2015, 08:31 PM IST'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!
मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.
Feb 25, 2015, 09:24 PM ISTठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
ठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
Feb 12, 2015, 10:25 AM ISTनेमाडे यांचा यथोचित गौरव करणार - तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:15 PM ISTनेमाडे यांना ज्ञानपीठ : मधुमंगेश कर्णिक यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:14 PM ISTभालचंद्र नेमाडे यांचा गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:13 PM IST