'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला
Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
Dec 15, 2024, 08:31 AM ISTकोण म्हणतं, मराठी माणसाला बिझनेस जमत नाही? 2600 रुपयांच्या उद्योगाची उलाढाल आज ₹550000000 वर
Success Story Of Marathi Brand: दरवर्षी शेवटच्या महिन्यात आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ज्या गोष्टीची आवर्जून आठवण येते ती गोष्ट तयार करणाऱ्या कंपनीची यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे.
Dec 12, 2024, 12:26 PM IST'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल
मध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
Nov 26, 2024, 02:58 PM IST
अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का
अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
Nov 8, 2024, 01:07 PM IST'रेल्वे मे मराठी नही चलेगा', पश्चिम रेल्वेवर टीसीचा मुजोरपणा; मराठी बोलण्यास सांगणाऱ्या दांपत्याला डांबून ठेवलं
Nalasopara Ticket Collector: नालासोपाऱ्यात टीसीने मराठी दांपत्यावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्याने दांपत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही असं लेखी लिहून घेतल्याचा आरोप एकीकरण समितीने केला आहे.
Nov 5, 2024, 03:41 PM IST
'गुजराती, मराठी वाद व्हावा अशी इच्छा नाही' - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
'There is no desire for Gujarati, Marathi dispute' - former Chief Minister Uddhav Thackeray's big statement
Oct 8, 2024, 09:25 PM ISTमराठी भाषेचं वय माहितीये? तुम्ही बोलता त्या भाषेचं मूळ नाव काय? हे माहित असायलाय हवं
Marathi Accorded Status of Classical Language :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला?
Oct 4, 2024, 10:19 AM IST
मराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय? राज ठाकरेंनी सोप्या शब्दात समजावलं; एकदा वाचाच
Marathi Accorded Status of Classical Language Raj Thackeray Reacts: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? हा दर्जा का दिला? याचा काय फायदा होणार याबद्दल राज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Oct 4, 2024, 09:17 AM ISTअभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे.
Oct 3, 2024, 08:39 PM ISTमराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'
मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे.
Sep 23, 2024, 03:00 PM IST
अप्सरा आली... जिनिलिया देशमुखचा पारंपरिक लूक
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 9, 2024, 07:09 PM ISTशिक्षक दिनानिमित्त हे 5 चित्रपट नक्की बघा.
शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण पद्घती या विषयांना अनुसरुन बरेच मराठी चित्रपट आहेत.त्यातील काही चित्रपटांची नावे आणि माहिती येथे दिली आहे ,हे चित्रपट नक्की बघा.
Sep 5, 2024, 11:06 AM IST'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड
'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा मुन्ना भैय्याची एन्ट्री दिसणार आहे. प्राइम व्हिडीओने एक टीझर रिलीज केला आहे. 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड. जाणून घ्या सविस्तर
Aug 29, 2024, 08:31 PM IST'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Aug 29, 2024, 06:21 PM ISTरविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं
Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.
Aug 28, 2024, 01:35 PM IST