marathi

'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट

सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अ‍ॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.

Sep 12, 2023, 06:32 PM IST

Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा. 

 

Sep 1, 2023, 07:47 AM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!

Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या. 

 

Aug 29, 2023, 04:10 PM IST

Extra Marital Affair मधून कसं पडाल बाहेर?

Relationship Tips in Marathi: विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येतात. 'या' नात्यातून कसं बाहेर पडाल याबद्दल जाणून घ्या. 

Aug 23, 2023, 02:48 PM IST

दात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..

Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील. 

Aug 21, 2023, 07:01 PM IST

फक्त अभिनयच नाही तर या मार्गांनी देखील प्राजक्ता माळी मिळवते पैसा; करते जबरदस्त कमाई

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या बहुगंरी अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीव्ही सिरीयल तसेच अनेच चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत आहेत. मात्र, अभिनयाव्यतीरीक्त प्राजक्ताचे अनेक व्यवयास आहेत. या माध्यामातून ती जबरदस्त कमाई करते.

Aug 8, 2023, 04:07 PM IST

शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक

गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

Aug 4, 2023, 05:40 AM IST

यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 10 धरणांना भेट द्याच; 7 ठिकाणी 1 Day Trip शक्य

Top 10 Dams in Maharashtra Must Visit in Monsoon: या धरणांच्या आजूबाजूचा परिसर फारच सुंदर आहे.

Jul 27, 2023, 02:18 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई!

बाईपण भारी देवा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील कलाकारांना पाहून अनेक प्रेक्षकांना त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर दिसत आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पकड पाहता आता आणखी किती कमाई करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर नुकतीच चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली त्यात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे समोर आलं आहे. 

Jul 21, 2023, 12:18 PM IST

'कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये', लोकांनी रस्त्यावर लावलेल्या या फलकाची गावभर चर्चा

UP Road Viral News: हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून रस्ता बांधला.

Jul 17, 2023, 10:34 AM IST

चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral

Marathi Actresses in Monsoon: सध्या मौसम आहे तो म्हणजे पावसाचा. तेव्हा सगळेच जण आपापल्या बालकनीमधून पावसाचा मस्त आस्वाद घेताना दिसत असतील तर लहान मुलानं आपल्या घरात साचलेल्या पाण्यात होड्याही बनवत असतील. त्यातून मराठी तारेतारकाही सध्या चिंब पावसात भिजून आलेल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 05:50 PM IST