marathi

मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील 'या' 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा

Parenting Tips : तुमचं मुलं ही टीनएजमधअये प्रवेश करत असेल आणि तुम्हाला त्याला स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवायचं असेल तर काही गोष्टी ठरवूनच करणे गरजेचे आहे. मुलांना शिकवा 'या' 5 लाईफ टास्कच्या गोष्टी. 

Jan 29, 2024, 03:17 PM IST

'...तर 2 लाथा मारल्या असत्या'; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

Maratha Resevation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि त्याने पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असे म्हटलं.

Jan 28, 2024, 02:58 PM IST

'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा

महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.

Jan 28, 2024, 01:09 PM IST

उचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद

अचानक उचक्या आल्यावर पटकन काय उपाय करावं, त्यामुळे उचकी थांबेल या बद्दल घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे उचकी येण्यामागची कारणं देखील सांगितली आहेत. 

Jan 10, 2024, 01:41 PM IST

Health News : छातीतला कफ जाता जात नाहीये? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Home Remedy For Cough : अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

Jan 6, 2024, 08:08 PM IST

Health Tips: छातीत कफ झालाय? मग 'हे' घरगुती उपाय करुन पहा!

Cough Relief : हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असल्या काही घरगुती उपयांची मदत केली जाऊ शकते. जाणून घ्या सोपे घरगुती उपाय... 

Jan 5, 2024, 04:43 PM IST

WPL लिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे 'हे' स्वप्न करणार पूर्ण

Vrinda Dinesh: वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे.

Dec 11, 2023, 11:18 AM IST

बँक, इंटरनेट, रेल्वेला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या दैनंदिन व्यवहारातले इंग्रजी शब्द

General Knowledge : आपल्या दैनदिन व्यवहारात आपण रोज अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की याला मराठीत काय म्हणतात याचा आपण कधी विचारच करत नाही. असेच काही शब्द आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Dec 5, 2023, 07:43 PM IST

भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला

 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 

Nov 18, 2023, 07:03 PM IST

दिवाळीमध्ये धन प्राप्तीसाठी करा 'हे' 10 उपाय ; लक्ष्मी प्रसन्न झालीच समजा

दिवाळी जवळ आली आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी भरभराटीने धन प्राप्ती हवी असेल तर तर तुम्ही काही हे उपाय करू शकतात .

Oct 30, 2023, 12:50 PM IST

मलायकाचा मराठमोळा लूक पाहिला का? मराठीतील कॅप्शनही चर्चेत

Item Song Dancer Marathi Looks: तिनेच तिच्या या लूकमध्ये एक पोस्ट केली असून मराठी कॅप्शन दिली आहे.

Oct 28, 2023, 01:08 PM IST

वर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा

वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने  मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे. 

Oct 26, 2023, 05:54 PM IST

दिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!

दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया 

Oct 23, 2023, 12:35 PM IST