shocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?
Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे.
Jan 1, 2023, 03:38 PM IST4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या, सरत्या वर्षात गुन्हेगारीची नवीन पद्धत
चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या, बनावट पत्नी दाखवीत पाच जणांनी लाटले चार कोटी, विमा क्षेत्रात खळबळ
Dec 30, 2022, 09:23 PM ISTBeed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू
Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय
Dec 30, 2022, 02:17 PM ISTBlood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा
Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.
Dec 30, 2022, 12:38 PM ISTAurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष
Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे
Dec 30, 2022, 10:27 AM ISTCBSE Board Exam Dates: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 10वी - 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
CBSE Board Exam Date Sheet 2023 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक (CBSE 10th board Exam Date) जारी केले आहे. त्यामुळे मुलांनो आता अभ्यासाला सुरूवात करा.
Dec 30, 2022, 08:25 AM ISTShirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन
Shirdi Sai Baba Donation : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह
Dec 29, 2022, 06:41 PM ISTShocking: डोळ्याच्या ऑपरेशनसाठी गेलेल्या महिलेलाचा मृत्यू झालाच कसा? डॉक्टरांनाही नाही समजलं
Jalna News: हल्ली वैद्यकीय क्षेत्रातूनही धक्कादायक बातम्या (Shocking News) समोर येत असतात. सध्या अशाच एका बातमीनं सध्या सगळीकडेच खळबळ माजवली आहे. जालनामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 29, 2022, 06:32 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट
अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Dec 29, 2022, 04:03 PM ISTआताची मोठी बातमी! विधानभवनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद
Maharashtra Politics आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? Uddhav Thackeray यांनी दीपक केसरकर यांच्यावर काढला राग
Dec 29, 2022, 03:29 PM ISTPan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही.
Dec 29, 2022, 01:46 PM ISTFake Delivery Scam : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, 'ही' चूक केली तर बँक खातं रिकामं! जाणून घ्या
Fake Delivery OTP Scam : अनेक वेळा ग्राहकाला आयफोन ऐवजी साबण मिळाला. तर काहीजणांना एक वीट आयफोनऐवजी मिळाले आहे. या ऑनलाइन डिलिव्हरी फसवणुकीचा सामना करण्यासाठी वेबसाइट्सने वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची सर्रास पणे फसवणुक होत आहे.
Dec 29, 2022, 12:48 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTCough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!
Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
Dec 29, 2022, 11:22 AM IST'हा माझ्यासाठी Extra Special...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik ची 'ती' खास पोस्ट
Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसीची ही पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 29, 2022, 10:54 AM IST