Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा
Sambhaji Nagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.
Jan 9, 2023, 03:14 PM ISTVistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 'ही' कंपनी देणार स्वस्तात तिकीट
Tata Group Airlines : विमान प्रवास आजही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. विमानाचे तिकीट एवढे महाग असते की त्याचा विचार आपण करु शकतं नाही. अशात जर तुमचं पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Jan 9, 2023, 02:35 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTMarital Affair : 'या' देशात आता बाहेरचे उद्योग बंद, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास कायद्याने गुन्हा
Extra marital affair : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहसंस्था धोक्यात आली आहे. कारण विवाहबाह्य संबंधांच्या घटन्यांमध्ये वाढ झाली आहे. आता यापुढे या देशात विवाह बाह्यसंबंध ठेवल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
Jan 9, 2023, 11:18 AM ISTCET Exams 2023: मोठी बातमी! सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा...
CET Exams : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक...
Jan 9, 2023, 11:17 AM ISTCOVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?
China Covid : भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
Jan 9, 2023, 10:02 AM ISTMaharashtra Politics News : मोठी बातमी! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार
Maharashtra latest news : सोमवारीची सकाळ शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. ज्या क्षणाचा कोणी विचार केला नव्हता अशी राजकीय घडामोड राज्यातील राजकारणात घडणार आहे.
Jan 9, 2023, 08:10 AM ISTElectricity Hike : मोठी बातमी! सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक?
Maharashtra News : राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांचं महिन्यांचं बजेट गडबडणार आहे.
Jan 9, 2023, 07:39 AM ISTVIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स
Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.
Jan 8, 2023, 03:45 PM ISTPune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...
21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो.
Jan 8, 2023, 03:14 PM ISTRohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Cricket News : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे.
Jan 8, 2023, 02:43 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTVIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM ISTSaffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्
Saffron Color Dress : शास्त्रात प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे. पण तु्म्ही कधी हा विचार केला आहे का? की ऋषी आणि तपस्वी हे भगव्या रंगाचे कपडे का घालतात?
Jan 8, 2023, 11:03 AM ISTGym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?
Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
Jan 8, 2023, 08:47 AM IST