Virat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Virat Kohli News: टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची...
Dec 27, 2022, 07:55 PM ISTRussian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या
Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.
Dec 27, 2022, 07:51 PM ISTकर्जबाजारी पाकिस्तान अमेरिकेतील दूतावास विकणार, या समुहाने लावली इतक्या कोटींची बोली
Pakistan Selling Embassy Property: पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यात बिकट झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर जगभरात असलेली संपत्ती विकण्याची वेळ आहे. पैशांची जमवाजमव करण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेतील दूतावास विकायला काढलं आहे. यासाठी लिलाव सुरु असून तीन जणांनी बोली लावली.
Dec 27, 2022, 06:32 PM ISTAUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून 'ती' गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् 'तो' जागीच कोसळला!
Spider cam crashes into anrich nortje: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्जिया (Anrich Nortje) मैदानात फिल्डिंग चेंज करत असताना लॉग ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी...
Dec 27, 2022, 06:24 PM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTAUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video
ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Dec 27, 2022, 04:59 PM ISTKagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video
AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.
Dec 27, 2022, 04:58 PM ISTFIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी
या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.
Dec 27, 2022, 04:08 PM ISTAnil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता
Dec 27, 2022, 03:05 PM ISTHot Springs : भारतातील महत्वाचे पाच पवित्र कुंड, थंडीत देतील पर्यटकांना आराम
Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील.
Dec 27, 2022, 01:45 PM ISTMaharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती
Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.
Dec 27, 2022, 12:43 PM ISTNita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?
Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड.
Dec 27, 2022, 12:11 PM ISTWhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...
WhatsApp Alert: 2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या...
Dec 27, 2022, 12:10 PM ISTPost Office Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधताय....नव्या वर्षात 98 हजार जागांसाठी होणार मेगा भरती
Post Office Recruitment 2023 : या नव्या वर्षात तरूणांना नोकरीची (Sarkari Naukri) संधी उपलब्ध होणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
Dec 27, 2022, 10:41 AM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM IST