marathi news today

Video Mumbai : आता बोरीवली ते ठाणे प्रवास होणार सुखकर, नॅशनल पार्कमध्ये बांधणार सर्वात मोठा बोगदा

Longest Tunnel: मुंबईकरांसाठी प्रवास सुखकर म्हणजे लोकल शिवाय पर्याय नाही. मुंबईत रस्त्याने प्रवास करणे म्हणजे तासांतास गाडीमध्ये वेळ घालवणं. मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे कायम त्रस्त असतात. पण ठाणे आणि बोरीवलीमधील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Jan 6, 2023, 09:01 AM IST

Shukrawar ke Upay : शुक्रवारच्या दिवशी करु नका 'या' 4 चुका, संपूर्ण कुटुंबावर येऊ शकतं संकट

Santoshi Mata Vrat : अनेक जण शुक्रवारच्या दिवशी कळत न कळत काही चुका करता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर एकानंतर एक संकट येतं असतं. त्यामुळे तुम्ही जर या चुका करत असाल तर लगेचच थांबा...

Jan 6, 2023, 08:01 AM IST

कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे. 

 

Jan 6, 2023, 07:06 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा

Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र 

Jan 5, 2023, 08:00 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....

Jan 5, 2023, 07:04 AM IST

IVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज

 IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल 

 

Jan 4, 2023, 05:02 PM IST

Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा. 

Jan 4, 2023, 02:03 PM IST

Sangli Ashta Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच हटवला, वादानंतर पुन्हा बसवला

Sangli Ashta Shivaji Maharaj : सांगलीच्या आष्ट्यातील शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. आष्टा बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Jan 4, 2023, 12:29 PM IST

Pune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू

Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे

Jan 4, 2023, 12:23 PM IST

Cyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल

Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.

Jan 4, 2023, 11:29 AM IST

Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Jan 4, 2023, 10:35 AM IST

ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.

Jan 4, 2023, 10:28 AM IST

Scholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इतके'च विद्यार्थी झाले उत्तीर्ण

पाचवीच्या  एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती.  त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.

Jan 4, 2023, 10:13 AM IST

Garlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत

Right way to eat Garlic  : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं. 

Jan 4, 2023, 08:46 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? तुमच्या शहरातील दर चेक करा

Petrol Diesel Price Today :  भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात नेमका काय बदल झाला आहे याबद्दल जाणून घ्या...  

Jan 4, 2023, 08:28 AM IST