marathi news today

केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

Dec 8, 2023, 04:06 PM IST

थंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त

Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

Dec 2, 2023, 05:51 PM IST

'माझ्या बहिणीशी प्रेमसंबध ठेवतोस..' संतप्त भावाचे तरुणावर चाकूने सपासप वार

Gondia Crime : प्रेमसंबंधांच्या कारणातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियामध्ये घडली आहे.

Nov 28, 2023, 10:44 AM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या

Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.

Nov 24, 2023, 11:39 AM IST

प्रवाशांनो लक्ष द्या! समृद्धी महामार्गावर दोन दिवस 4 तासांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग पाहा

Samruddhi Mahamarg Block Update: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय आहे. या दोन्ही महामार्गावर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Nov 21, 2023, 12:00 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष करु नका! बोर्डाकडून आली महत्वाची अपडेट

SSC Exam online Form: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती.

Nov 21, 2023, 10:11 AM IST

गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या

UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nov 20, 2023, 11:36 AM IST

पोटात दुखतंय म्हणून दहावीतील मुलगी डॉक्टरकडे गेली, अन् रुग्णालयातील शौचालयात दिला बाळाला जन्म

Marathi News Today: दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने शौचालयात मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 16, 2023, 05:17 PM IST

तुमच्या मिठाईमध्ये चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियम? 'असे' ओळखा

 अॅल्युमिनियमचा यकृत आणि किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो. शरीरात अ‍ॅल्युमिनिअमच्या अतिसेवनामुळेही अनेक जीवघेणे आजार होतात, असे डॉक्टर सांगतात

Nov 13, 2023, 05:16 PM IST

किती कॅाफी प्यायल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक?

कॅाफीचे वाढते सेवन हे शरिरासाठी कसे घातक आहे ,आणि यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊ. कॅाफीचे फायदे अनेक आहेत परंतू त्यामुळे होणारे नुकसान या कडे लक्ष दिले पाहिजे. 

Nov 8, 2023, 06:02 PM IST

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...

Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं. 

Nov 7, 2023, 05:27 PM IST

बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? वास्तूशास्त्रात दिलंय उत्तर

बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? वास्तुशास्त्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 7, 2023, 03:53 PM IST

मुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल

Mumbai University NSS: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव  योगदानाची दखल घेण्यात आली.

Nov 7, 2023, 03:11 PM IST