कायदा-सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये म्हणून संचारबंदी? सोशल मीडिया पोस्टवरही लक्ष; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Reservation State Law and Order CM Shinde Meeting With Director General of Police Rajnish Sheth
Oct 31, 2023, 07:20 AM ISTनव्या रेल्वे स्थानकाला दिघा नाव ठरलं; फडणवीसांनी सूत्रं हलवली.. केंद्राने आता 'हे' नाव केलं अंतिम
Dighe Gaon Railway Station: दिघे गाव रेल्वे स्थानक सुरु झाल्यानंतर येथून पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे.
Oct 30, 2023, 04:33 PM ISTमुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला
Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
Oct 29, 2023, 10:21 AM ISTभटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या
Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.
Oct 28, 2023, 02:50 PM ISTरेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार
Railtail Bharti 2023: रेलटेलमध्ये एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 28, 2023, 11:24 AM ISTBike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? 'या' टिप्स करा फॉलो
Bike Tips: बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बाइकचे अधिक मायलेज मिळवू शकता.
Oct 27, 2023, 06:01 PM ISTऑफिसमध्ये सतत झोपणाऱ्यांमध्ये कोणत्या विटॅमिनची असते कमी ?
Office Power Nap:पॉवर नॅपमुळे शरीर आणि डोकं दुप्पट काम करण्यास तयार होते. पण कामाच्या ठिकाणी खूप झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो. विटामिन डी आणि विटामिन B12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येऊ शकते. विटामिन डी ची कमी लहान मुले, वयस्कर कोणालाही होऊ शकते. झोप न येणं आणि रात्रभर जागे राहणं अशी लक्षण यात दिसतात.
Oct 27, 2023, 05:33 PM ISTअंगणवाडी सेविकांना दिवाळी गिफ्ट! प्रमोशन, विमा सुरक्षा, नवे फोन आणि बरंच काही...
Anganwadi Workers: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
Oct 27, 2023, 01:57 PM ISTमहाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय
Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.
Oct 27, 2023, 12:24 PM ISTकर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई
Company fire Employee: मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
Oct 25, 2023, 05:07 PM IST'इन्स्टामुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन' अनेक राज्यांची एकत्र येत META विरोधात याचिका
Petition agianst META: मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत असल्याचा ठपका पालकांनी ठेवला आहे.
Oct 25, 2023, 03:32 PM ISTतुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें
Pankaja Munde Bhagwan Gad Speech: मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
Oct 24, 2023, 02:26 PM ISTदसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Oct 24, 2023, 01:35 PM ISTपंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा
Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 24, 2023, 12:51 PM ISTNagpur | अभिनेत्री प्राजक्ता माळीची आरएसएसच्या मंचावर उपस्थिती
Nagpur Prajakta mali at RSS Programme
Oct 24, 2023, 12:45 PM IST