marathi news today

दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ, मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SSC Exam Paper Viral : पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावरुन पेपर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे

Mar 2, 2024, 02:31 PM IST

विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटात राडा, महेंद्र थोरवे-दादा भुसे एकमेकांना भिडले?

Shinde Group Conflict:  शिंदेच्या आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॅाबीत राडा झाल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Mar 1, 2024, 12:52 PM IST

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 26, 2024, 01:16 PM IST

पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर

Palghars Murbe Beach: या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिली असून या बंदरामुळे सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करता येणार आहे.

Feb 25, 2024, 07:29 AM IST

'मी वाघाची शिकार..' वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

Sanjay Gaikwads: आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे स्टेटमेंट नोंदविले आहे. वनविभागाने त्यांच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे.

Feb 24, 2024, 09:46 PM IST

महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- 'वंचित'चा अल्टिमेटम

Mahavikas Aghadi: काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

Feb 24, 2024, 08:21 PM IST

Mumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड

Mumbai University:  दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे. 

Feb 13, 2024, 06:02 PM IST

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.

Feb 13, 2024, 02:57 PM IST

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...

Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 12, 2024, 04:49 PM IST

निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक

Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 10, 2024, 08:02 PM IST

काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र

Baba Siddique Entered NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बाबा सिद्दीकी यांनी दिला. 

Feb 10, 2024, 07:40 PM IST

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

PMC Recruitment: पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. 

Feb 9, 2024, 04:34 PM IST

मविआच्या बैठकीत वंचितच्या नेत्यांचा अपमान? राऊत म्हणतात, 'त्यांनी आमच्यासोबत...'

MVA Meeting:  डावे पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असल्याचे राऊतांनी सांगितले. 

Jan 30, 2024, 07:39 PM IST

'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?

OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला. 

Jan 30, 2024, 04:29 PM IST

बदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या

Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.

Jan 30, 2024, 08:49 AM IST