गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या

UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pravin Dabholkar | Nov 20, 2023, 11:36 AM IST

UPI ID to be Discontinued: ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत. एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.

1/8

गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

तुम्ही गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण 31 डिसेंबरपासून अनेक वापरकर्त्यांचा यूपीआय आयडी बंद होऊ शकतो.

2/8

थर्ड पार्टी अ‍ॅप्स

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

3/8

31 डिसेंबर 2023 नंतर बंद

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत. 

4/8

NPCI म्हणजे काय?

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.

5/8

नियम काय सांगतो?

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

6/8

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

तुमचा जुना नंबर नवीन यूजर्सना जारी केला जातो. अशावेळी तुमती फसवणूक होण्याची शक्यता असते, असे सांगत न्यायालयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. 

7/8

90 दिवस उपयोगात नसलेले नंबर

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

या सर्व कारणांमुळे जुना आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार प्रदाता कंपन्या 90 दिवस उपयोगात नसलेले नंबर निष्क्रिय करू शकतात. तसेच ती नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकते, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या ताज्या निर्णयात म्हटले आहे.

8/8

तर घाबरण्याची गरज नाही

Google Pay Paytm and PhonePay UPI ID to be discontinued from 31st December

जर तुमचा यूपीआय आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाला असेल. याचा अर्थ, जर तुम्ही त्या यूपीआय आयडीने व्यवहार करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.