ट्रेलर : 'टाईमपास २'मध्ये प्रियदर्शन - प्रिया बनलेत दगडू-प्राजू

दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी तुम्हालाही भावली असेल तर 'टाईमपास २' तुमच्यासाठी दाखल झालाय. 

Updated: Mar 14, 2015, 12:42 PM IST
ट्रेलर : 'टाईमपास २'मध्ये प्रियदर्शन - प्रिया बनलेत दगडू-प्राजू title=

मुंबई : दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी तुम्हालाही भावली असेल तर 'टाईमपास २' तुमच्यासाठी दाखल झालाय. 

'टाईमपास २'मध्ये दगडू आणि प्राजूच्या भूमिकेत तुमच्या भेटीला येतायत प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट... 

व्हिडिओ पाहा :-
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.