पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा
पुण्यातील नाणेघाटात सापडला 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा सापडला आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
Oct 4, 2024, 06:37 PM ISTमराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
मराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
Oct 4, 2024, 03:30 PM ISTफक्त भाषेला दर्जा देऊन कलंक पुसता येणार नाहीः संजय राऊत
MP Sanjay Raut On Marathi Language Gets Classical Language Status
Oct 4, 2024, 03:10 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Marathi Language Gets Classical Language Status PM Modi React
Oct 4, 2024, 01:50 PM ISTअभिमानास्पद! महाराष्ट्राव्यतिरिक्त 'या' राज्यांत बोलली जाते मराठी भाषा
महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी आजचा अभिमानाचा क्षण ठरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Oct 4, 2024, 01:17 PM ISTमराठी भाषेत पाटी नाही, 1 मेपासून टाळाटाळ करणाऱ्या दुकानांना बसणार दणका
Mumbai : मराठी नामफलक न लावणाऱ्या 3040 दुकानं आणि आस्थापनांना मुंबई महानगर पालिकेने कायदेशीर नोटीस पाठवली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सक्त निर्देश दिले आहेत. मराठी भाषेत नसलेल्या प्रकाशित फलकांचा (ग्लो साईन बोर्ड) परवाना तत्काळ रद्द केला जाणार आहे.
Apr 8, 2024, 07:20 PM ISTमराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी
History behind Marathi language name : मराठी भाषा काळानुरूप बदलली आणि या भाषेचं नावही तसंच काहीसं बदललं. याच मराठी भाषेचं हे नाव कुठून आलं माहितीये?
Mar 13, 2024, 01:58 PM IST
Raj Thackrey | पहिली ते दहावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करा, राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray's Demand Marathi language compulsory 1st to 10th
Jan 28, 2024, 01:40 PM ISTDeepak Kesarkar | राज्य सकरारचा मोठा निर्णय; राज्यात उच्चशिक्षण मराठीतून सुरु होणार
Marathi Language Higher education start Deepak Kesarkar
Jan 28, 2024, 01:20 PM IST'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा
महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.
Jan 28, 2024, 01:09 PM ISTभाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया.
Sep 19, 2023, 05:59 PM IST'इंग्रजी वृत्तपत्रांना जास्त भाव, मराठीला कमी! हा भेदभाव...'; मराठीच्या मुद्द्यावरून हृषिकेश जोशीचा संताप
Hrishikesh Joshi on Marathi Mudda: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृषिकेश जोशी यांच्या एका वक्तव्याची. मराठी भाषेबद्दल अजूनही उदासीनता दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 'तीन अडकून सीताराम' हा त्यांचा चित्रपट चर्चेत आहे, त्याच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
Sep 8, 2023, 02:02 PM ISTAjinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का?
Ajinkya rahane Shardul Thakur : 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं.
Jun 12, 2023, 10:24 PM ISTचौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी...; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं
Sameer Khandekar Tejas Express Vistadome : समीर खांडेकर या मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय रेल्वेत कशा प्रकारची मराठी वापरण्यात आली याविषयी सांगितले आहे. मराठी भाषेत असलेल्या या चुकीवरून जाब विचारला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
May 18, 2023, 12:38 PM IST"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'
Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा 'बलोच' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
May 1, 2023, 12:34 PM IST