'हिंदी ही मुंबईत बोलली जाणारी भाषा', 'तारक मेहता' मालिका वादात
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मराठीचा अपमान केल्याने वादात
Mar 3, 2020, 06:15 PM ISTआता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार
मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Feb 27, 2020, 05:05 PM ISTमराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
'मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही.'
Feb 27, 2020, 04:04 PM ISTउद्धव ठाकरे म्हणतात, 'माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे टीका, पण...'
राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
Feb 26, 2020, 07:41 PM ISTइंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा - सुभाष देसाई
इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
Feb 12, 2020, 06:21 PM ISTराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी
Jan 23, 2020, 10:11 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०
मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .
Jan 23, 2020, 09:30 PM IST'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे
'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'
Jan 23, 2020, 08:33 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
Dec 24, 2019, 05:09 PM ISTमराठी भाषेबद्दल हे वास्तव आले समोर
मराठीमध्ये शिकून युवकांना नोकरी मिळत नसल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे.
Aug 24, 2019, 05:56 PM ISTमराठी भाषेला अभिजात दर्जा, श्रेयासाठी सेना-भाजपमध्ये चढाओढ
मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी?
Aug 20, 2019, 06:04 PM ISTमुंबई | मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड
मुंबई | मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड
Jul 23, 2019, 06:05 PM ISTशिक्षणात मराठी भाषा सक्तीची करा; साहित्यिकांचे आंदोलन
या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक सहभागी झाले होते.
Jun 24, 2019, 11:32 PM ISTमुंबई । शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा केवळ फार्स?
मराठी सक्ती करण्याचे केवळ बुडबुडे. शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा केवळ फार्स? मराठी अनिवार्य केल्याने मराठीचा प्रश्न सुटणार का?
Jun 23, 2019, 11:25 AM ISTदहावीत परीक्षेत यंदा मराठी विषयाचा चिंताजनक निकाल
यंदा एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कमालीचा घसरला. दहावीच्या निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दाहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकाल. लाभले आम्हास भाग्य... मराठीचं हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या आपुल्या घरात हाल सोसते मराठी याच ओळी दुर्दैवानं खऱ्या ठरत आहेत. कारण नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास झालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
Jun 10, 2019, 08:55 PM IST