mamata banerjee

'मोदींच्या शपथविधीदरम्यान ममता बॅनर्जींनी घरातील सर्व लाईट बंद करुन..'; खासदाराचा दावा

Modi Swearing In Ceremony Mamata Banerjee: नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महत्त्वाच्या खासदारांनी 9 जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटीही उपस्थित होते.

Jun 11, 2024, 01:44 PM IST

'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला

Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.

May 30, 2024, 08:40 AM IST

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वाद

Mamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

May 16, 2024, 09:47 AM IST

ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला खोप पडली असून रक्त वाहताना या फोटोत दिसतंय.

Mar 14, 2024, 08:39 PM IST

यूसुफ पठाणच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील; क्रिकेटच्या पिचवरुन थेट निवडणुकीच्या मैदानात

Yusuf Pathan: यूसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युसूफ पठाणची संपत्ती किती हे आधी जाणून घेऊया. 

Mar 10, 2024, 05:53 PM IST

युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी

Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने  रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Mar 10, 2024, 03:48 PM IST

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! मैदान मारण्याआधीच शिलेदाराने सोडली साथ

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जींकडे (Mamata Banerjee) त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Feb 15, 2024, 06:13 PM IST

भारत जोडो न्याय यात्रेवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला, राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली

Bharat Jodo Nyay yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये असून इथे राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय. 

Jan 31, 2024, 02:15 PM IST

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Jan 24, 2024, 04:11 PM IST

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, 'देशात काय..'

Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा उल्लेख करत थेट नाराजी व्यक्त करताना 'इंडिया' आघाडीला धक्का देणारा एक निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेचा विरोधकांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jan 24, 2024, 01:28 PM IST

'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज

Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.

Dec 23, 2023, 02:45 PM IST

'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रचंड व्यथित झाले आहेत. संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडली. 

 

Dec 20, 2023, 04:07 PM IST

'CAA ची अंमलबजावणी करण्यापासून...'; अमित शहांचं ममता बॅनर्जींना थेट चॅलेंज

Amit Shah On CAA implementation: अमित शाह यांनी कोलकात्यामधील जाहीर सभेमधून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या धोरणांवर टीका केली. याचवेळी त्यांनी ममता यांना थेट आव्हान दिलं.

Nov 30, 2023, 08:28 AM IST

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?

 

Aug 31, 2023, 10:43 PM IST