mamata banerjee

Mamata Banerjee | मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर FIR दाखल

मुंबईत आल्या अन् FIR दाखल करून 'बसल्या'

Dec 2, 2021, 10:14 AM IST

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 1, 2021, 07:40 PM IST

Breaking : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न? काय ठरलं बैठकीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

Dec 1, 2021, 04:32 PM IST

शिवसेना नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांची बैठक, नव्या विरोधी आघाडीची तयारी?

Mamata Banerjee's​ Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. 

Dec 1, 2021, 07:40 AM IST

ममता बॅनर्जी आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक, काय ठरलं बैठकीत?

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांचा 'जय मराठा, जय बांगला'चा नारा

Nov 30, 2021, 08:41 PM IST

राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाआधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

नव्या इंनिग आधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

Nov 30, 2021, 06:26 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, पण का? वाचा

उद्धव ठाकरे घेणार नाहीत ममत बॅनर्जींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

 

Nov 30, 2021, 04:12 PM IST

ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांची घेणार भेट

Mamata Banerjee Mumbai Visit: तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  

Nov 30, 2021, 09:26 AM IST

काँग्रेस, भाजपमधील बंडखोर टीएमसीच्या मार्गावर, ममतांची दिल्लीकडे कूच

ममता बॅनर्जी यांचं लक्ष्य लोकसभा निवडणूक 2024

Nov 23, 2021, 08:33 PM IST

ममता बॅनर्जींचा दिल्ली दौरा, वरुण गांधी घेणार मोठा निर्णय?

भाजप खासदार वरुण गांधी नलीकडेच  वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

Nov 21, 2021, 07:33 PM IST

Ration Card धारकांसाठी खुशखबर! ही नवी सुविधा, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा

Ration Latest News:  शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानात जाऊन लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आता शिधा विक्रेते तुमच्या घरी येऊन रेशनचे वाटप करतील. 

Nov 20, 2021, 07:20 AM IST

ममता बॅनर्जीचं पुढचं लक्ष्य राष्ट्रीय राजकारण, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येणार?

टीएमसी छोट्या राज्यांमध्ये आपली राजकीय उपस्थिती बनवण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे.

Oct 23, 2021, 09:56 PM IST

TMC चा भाजपला मोठा धक्का; बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश

ममता बॅनर्जींच्या जेरीस आणणाऱ्या बाबुल सुप्रियोंचा भाजपला रामराम, अखेर TMC मध्ये प्रवेश

 

Sep 18, 2021, 03:22 PM IST

जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये PM मोदींचे नाव; भारतातील या व्यक्तींनाही स्थान

Time (magazine)ने 2021 ची जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची  यादी जारी केली आहे

Sep 16, 2021, 09:20 AM IST