mamata banerjee

मोदी कॅबिनेटमधून बाहेर झालेले बाबूल सुप्रियो यांनी ममता यांच्या टीएमसीला केले फॉलो, पक्ष बदलण्याचे संकेत

भारतीय जनता पक्षाकडून बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Jul 14, 2021, 09:26 AM IST

देशात अनलॉक होत असताना 'या' राज्यात 1 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

देशात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक कमी होत असल्याने हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, या राज्यात लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jun 14, 2021, 05:55 PM IST

'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले.  

May 15, 2021, 12:15 PM IST

ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपकडून मोठी भेट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम  विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा  (Mamata Banerjee) पराभव करणार्‍या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.  

May 10, 2021, 02:40 PM IST

ममता बॅनर्जींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बनणार बंगालच्या मुख्यमंत्री

May 3, 2021, 06:02 PM IST

विजयाच्या हॅटट्रिकनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान, भाजपवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. 

May 3, 2021, 07:46 AM IST
West Bengal Mamata Banerjee Loses Nandigram Seat PT3M13S

VIDEO : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी पराभूत

West Bengal Mamata Banerjee Loses Nandigram Seat

May 2, 2021, 08:30 PM IST

West Bengal Election Result : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव

ममता बॅनर्जी यांना आपला गड राखण्याच अपयश

May 2, 2021, 07:00 PM IST

Bengal election result 2021 : निकालाआधी ममता बॅनर्जींची उमेदवार आणि पोलिंग एजंट सोबत बैठक

Mamta Banergee यांनी मतमोजणी केंद्र न सोडण्याचे दिले आदेश

Apr 30, 2021, 07:29 PM IST

रेल्वे कार्यालयाच्या बहुमजली इमारतीला मोठी आग, 9 लोकांचा गुदमरल्याने मृत्यू

 कोलकाता (kolkata) येथे स्ट्रँड रोड भागात एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली.  

Mar 9, 2021, 06:40 AM IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका

ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. 

Feb 24, 2021, 07:55 PM IST

west bengal election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत आज निर्णय?

ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. 

Feb 24, 2021, 11:40 AM IST

अभिषेक बॅनर्जी यांच्या घराजवळल जोरदार हालचाली, ममता निघाल्यानंतर सीबीआयकडून रुजिराची चौकशी?

विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee) मंगळवारी आपल्या पुतण्या आणि तृणमूल कॉंग्रेसचे  (TMC)  नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना भेटण्यासाठी आल्या.  

Feb 23, 2021, 01:54 PM IST

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे

Jan 22, 2021, 02:46 PM IST