14 सामन्यात 153 धावा

सध्याच्या सीझनमध्ये रवींद्र जाडेजाने 14 सामन्यात 153 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 17 विकेट्सही घेतल्या आहेत.

पत्नी रिवाबानेही दिला रिप्लाय

धोनीसोबतच्या या वादात जाडेजाची पत्नी रिवाबानेही उडी घेतली आहे. "आपला मार्ग स्वत: निवडा," असा रिप्लाय तिने केला आहे.

जाडेजाच्या ट्विटमुळे खळबळ

यानंतर जाडेजाच्या ट्विटमुळे खळबळ माजली होती. ज्यामध्ये त्याने 'कर्माचं फळ कधी ना कधी मिळतं, लवकर किंवा उशिरा' असं लिहिलं होतं.

व्हिडीओ व्हायरल

सामन्यानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये धोनी आणि जाडेजा यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहे.

DC विरोधातील सामन्यात वाद

चेन्नईने ग्रुप स्टेजमधील आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला. याच सामन्यात धोनी आणि जाडेजा यांच्यात वाद झाला.

धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात वाद

पण चेन्नई संघात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. याचं कारण धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा आहेत.

प्ले-ऑफमध्ये GT विरोधात भिडणार

CSK संघ क्वालिफायर-1 सामन्यात 23 मे रोजी गुजरात टायटन्सविरोधात भिडणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे.

CSK प्ले-ऑफमध्ये

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान नक्की केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story