mahavikas aghadi government

शिंदे गटाला थेट इशारा, आता वेळ निघून गेली; लढाई आम्हीच जिंकणार - राऊत

Maharashtra Political Crisis​ : आता वेळ निघून गेली. सामना करायचा असेल तर मुंबईत या असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे.  

Jun 24, 2022, 12:44 PM IST

नॉट रिचेबल भास्कर जाधव यांचा लागला ठावठिकाणा

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर  (Shivsena leader Eknath Shinde Revolt) शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

Jun 24, 2022, 10:13 AM IST

कोण आहेत एकनाथ शिंदे?, जगभरातील लोक करतायेत सर्च

Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारला थेट आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना जगभरातील लोक सर्च करु लागले आहेत.  

Jun 24, 2022, 09:43 AM IST

एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा, सर्व समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र

 Maharashtra Political Crisis : शिवसेनेत मोठे बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आता अधिक सावध झाले आहेत. भविष्यात कोणताही दगाफटका नको म्हणून एकनाथ शिंदे समर्थक सर्व आमदारांकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतलं जात आहे.  

Jun 24, 2022, 08:48 AM IST

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचे अजय चौधरी यांना प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis​ : शिवसेनेच नवीन गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यां प्रत्युत्तर दिले आहे. 

Jun 24, 2022, 08:30 AM IST

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला

Shiv Sena Crisis : जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे.  

Jun 24, 2022, 08:10 AM IST

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटात आणखी दोन आमदार दाखल

Maharashtra Political Crisis : अपक्ष आमदार किशोर जोडगेवार आणि आमदार गीता जैन या देखील गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा वाढला आहे. 

Jun 24, 2022, 07:52 AM IST

Maharashtra Politics : दादा भूसेही निसटले, गुवाहाटीत दिसले

शिवसेना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदेंच्या गळाला आणखी दोन आमदार

Jun 23, 2022, 10:48 PM IST

शिवसेनेची मोठी खेळी, विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देत केली ही मागणी

उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट संघर्ष पेटला

Jun 23, 2022, 09:36 PM IST

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की शिंदेंची? एकनाथ बनणार 'शिवसेनेचा नाथ'?

रिक्षाचालकानं महाविकास आघाडीच्या तीन चाकी रिक्षाला लावला ब्रेक

Jun 23, 2022, 09:01 PM IST

शरद पवार म्हणतात 'बंडखोरांनो मुंबईत यावंच लागेल'

एकनाथ शिंदे यांना कुणाचा पाठिंबा, शरद पवार यांनी राष्ट्रीय पक्षांची यादी वाचत सांगितल कोण आहे यामागे

Jun 23, 2022, 08:15 PM IST

आपलं ठरलंय... भाजपसोबत जाणार... एकनाथ शिंदे गटाचा नवा व्हिडिओ समोर

एकनाथ शिंदे यांचं समर्थक आमदारांना मार्गदर्शन, पहिल्यांदाच भूमिका केली जाहीर

Jun 23, 2022, 07:32 PM IST

शरद पवार इन अॅक्शन मोड! बंडखोरी करणाऱ्यांना शरद पवार यांचा इशारा

महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार अॅक्शन मोडमध्ये

Jun 23, 2022, 06:56 PM IST

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात चार ते पाच दिवसात नवीन सरकार येणार

महाराष्ट्रसह दिल्लीत हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

Jun 23, 2022, 06:34 PM IST

आताची मोठी बातमी! सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाकडून जोरदार हालचाली, विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

 महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत? एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

Jun 23, 2022, 06:17 PM IST