mahavikas aghadi government

मराठी माणसाला लुटायचे धंदे... देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला

कितीही दबावाची राजनिती केली तरी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं किरीट सोमय्या बंद करणार नाहीत

 

Apr 6, 2022, 11:39 AM IST

'महाराष्ट्रातल्या जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर'

देशातील अनेक भाजप शासित प्रदेशात आजही भोंगे आहेत - संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

Apr 5, 2022, 10:34 AM IST

मोठी बातमी! शिवसेनेत अंतर्गत कलह, बैठकीत खासदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

वेळीच सावध झालं नाही तर... नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेना खासदारांचा इशारा

Apr 5, 2022, 09:13 AM IST

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका दिला आहे,

Mar 24, 2022, 04:26 PM IST

'नरेंद्र मोदी कधीही सूडाचं राजकारण करत नाहीत'- देवेंद्र फडणवीस

राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांना उत्तर

Mar 23, 2022, 05:47 PM IST

महाराष्ट्रात रंगला राजकीय 'शिमगा', फडणवीसांच्या 'मी परत येईन'ला पवारांचं 'येऊ देणार नाही'ने उत्तर

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला आता फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे

Mar 18, 2022, 05:40 PM IST

राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी नाकारला, विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर

 Governor rejects proposal of Mahavikas Aghadi government : महाविकास आघाडी सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर पडली आहे. (Maharashtra Assembly Speaker Election) 

Mar 15, 2022, 08:09 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारवर दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला

Mar 14, 2022, 04:37 PM IST

फडणवीस यांच्याकडील 'त्या' पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

Devendra Fadnavis's pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Mar 12, 2022, 06:31 PM IST

मोठी बातमी! या कारणाने देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, फडणवीस म्हणतात...

देवेंद्र फडणवीस उद्या अकरा वाजता  पोलीस स्थानकात हजर राहणार

Mar 12, 2022, 01:28 PM IST

देवेंद्र फडणवीसांच्या खिशात गोपीचंद पडळकरांना दिसले 10-20 शरद पवार, काय म्हटले पाहा

10-20 शरद पवार देवेंद्र फडणवीसांच्या खिशात दिसले गोपीचंद पडळकरांना, नेमकं काय म्हटलं पाहा

 

Mar 11, 2022, 01:45 PM IST

कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर 'व्हिडिओ बॉम्ब' टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Mar 9, 2022, 03:04 PM IST

फडणवीस नटसम्राट, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहित - नाना पटोले

Nana Patole on Devendra Fadnavis : विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Mar 8, 2022, 07:59 PM IST

मोठी बातमी! राज्य सरकारची नवी नियमावली, 'या' 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

नव्या मार्गदर्शक सूचना येत्या चार मार्चपासून लागू होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

Mar 2, 2022, 06:14 PM IST