mahavikas aghadi government

मोठी बातमी । शिवसंपर्क अभियानातच शिवसेनेतील बंडाचे संकेत

Maharashtra political crisis : शिवसंपर्क अभियानातच बंडाचे संकेत मिळाल्याची माहिती समोर येतेय. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता. 

Jun 22, 2022, 08:30 AM IST

भाजपने यांच्यावर खास सोपवली जबाबदारी, एकनाथ शिंदे थेट फडणवीस यांच्या संपर्कात

Maharashtra political crisis : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  सरकारलाच आव्हान दिले आहे. त्याचवेळी पक्षनेतृत्वालाही दिलेय.  

Jun 22, 2022, 08:07 AM IST

Maharashtra Politics : 'तर विरोधी बाकावर बसू' पाहा असं का म्हणाले शरद पवार

महाराष्ट्रातल्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Jun 21, 2022, 02:31 PM IST

मोठी बातमी । काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

 Congress leader Balasaheb Thorat angry : या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे.

Jun 21, 2022, 08:57 AM IST

गरज असेल तर त्यांनी संपर्क करावा, ओवेसींची भूमिका... अपक्ष आणि छोटे पक्ष ठरणार किंगमेकर

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांचं महत्त्व वाढलं, महाविकास आघाडी आणि भाजपकडून भेटीगाठी

Jun 7, 2022, 06:29 PM IST

'पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा'

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

May 24, 2022, 04:48 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण, खंजीरमुळे आघाडीत बिघाडी होणार?

आघाडी सरकारमधल्या दोन जुन्या मित्रांमध्ये खंजीर खुपसण्यावरून वाद

May 11, 2022, 08:48 PM IST

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पण प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहा कधी होणार?

Election News : ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. 

May 5, 2022, 07:40 AM IST

महाविकास आघाडी सरकार उलथवण्याचा कट, राणा दाम्पत्याचा कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न - पोलीस

 Mumbai Police । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोरवर हनुमान चालिसा म्हणण्याआड मोठा कट होता.  

Apr 30, 2022, 11:11 AM IST

राज ठाकरे यांना भाजपचा 'बुस्टर डोस', ठाकरे सरकारवर धडाडणार दुहेरी तोफा

मनसेपाठोपाठ भाजपचंही ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा

Apr 28, 2022, 06:47 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी, भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान'

Bhonge vs Hanuman Chalisa : मशिदीसमोर भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान' ( MNS's 'R plan') तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Apr 27, 2022, 07:42 AM IST

नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान, उद्धव ठाकरे यांनी फक्त...

'शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच'

 

Apr 22, 2022, 05:14 PM IST

रवी राणा यांनी सांगितलं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचल्याने राज्याला 'हा' फायदा होणार

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री (CM Udhav Thackeray) झाले तेव्हापासून...  पाहा काय बोलले रवी राणा

Apr 22, 2022, 03:47 PM IST

महाराष्ट्रावर वीज संकट! मविआ सरकारच्या मदतीला सोनिया गांधी

कोळसा तुटवड्यामुळे राज्यात वीजेचं संकट, वीज कपातीने नागरिक हैराण

Apr 22, 2022, 01:52 PM IST