Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट
K P Patil Meet Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के.पी पाटील तुतारी हाती घेणार का याची चर्चा सुरू झालीय.
Jun 29, 2024, 10:38 PM ISTMaharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 09:07 PM ISTMaharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
Jun 17, 2024, 08:40 PM ISTMaharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?
Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.
Jun 16, 2024, 09:47 PM ISTलोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?
Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.
Jun 11, 2024, 12:08 AM IST'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'
PM Modi Oath Ceremony : सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राज्यातील कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.
Jun 9, 2024, 03:27 PM ISTMaharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम
Baramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्राही त्यांनी घेतलाय.
Jun 7, 2024, 08:38 PM ISTMaharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...
Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Jun 7, 2024, 05:06 PM ISTMaharastra Politics : राष्ट्रवादीत परतीचे वारे? शरद पवारांच्या पक्षात 'इनकमिंग'? जयंत पाटील म्हणतात...
Jayant Patil Statement : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू होणार का? असा सवाल विचारल्यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात काय उत्तर दिलं? पाहा
Jun 6, 2024, 06:37 PM ISTMaharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?
Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट
Jun 5, 2024, 08:42 PM ISTMadha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय
Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये.
Jun 5, 2024, 12:13 AM ISTपंतप्रधानपदाचा चेहरा कोण? निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, 'सत्तास्थापनेसाठी आम्ही...'
Mahavikas Aghadi PM Candidate: शिवसेना कोणाची? यावर आता जनतेने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 4, 2024, 08:17 PM ISTMaharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!
Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.
May 31, 2024, 08:36 PM ISTMaharastra Politics : 'महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?', कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीका
Rohit Pawar On bangalore rose onion : केंद्रातील मोदी सरकारने कर्नाटकातील बंगळुरू रोझ व्हारायटीच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
May 31, 2024, 06:16 PM IST'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर...', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Maharastra Politics : रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.
May 30, 2024, 11:27 PM IST