Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर केलाय.
Feb 12, 2024, 05:08 PM ISTशरद पवारांना उद्यापर्यंतची मुदत, नव्या पक्षाबद्दल सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule Statement on New Party After ECI Verdict
Feb 6, 2024, 11:20 PM ISTAjit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?
NCP Party and Symbol : तुम्हाला माहितीये का? संपत्तीच्या बाबतीत देखील अजित पवाराच 'दादा' ठरले (Ajit Pawar Net Worth) आहेत. शरद पवार यांची संपत्ती किती आहे? पाहा...
Feb 6, 2024, 10:05 PM IST"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!
Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Feb 5, 2024, 08:02 PM ISTछगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Special Report on Chhagan Bhujbal in BJP maharastra politics
Feb 4, 2024, 11:10 PM IST'सडक्या आंब्यांना फेकून दिलंय...', उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
Uddhav Thackeray on Ab Ki Bar BJP Tadipar maharastra politics
Feb 4, 2024, 11:00 PM IST'काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते अजितदादा...', वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Maharastra Politics : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
Feb 4, 2024, 07:42 PM ISTराज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं 'हे' नाव
Sanjay Raut On Rajya Sabha Elecction : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसला 1 अशा जागा वाटप झाल्याची माहिती समोर येतीये.
Feb 3, 2024, 06:41 PM IST'गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या...', गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका
Ganpat Gaikwad Firing Video : गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (Maharastra Politics)
Feb 3, 2024, 04:03 PM ISTमनोज जरांगेंच्या मागण्या शिंदे सरकारला मान्य, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Maharastra politics Uncut devendra Fadanvis Speech From Nagpur
Jan 27, 2024, 11:00 PM ISTMaratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...
Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
Jan 27, 2024, 06:35 PM ISTमराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."
Maharastra Politics : मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.
Jan 27, 2024, 04:19 PM ISTMaharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!
Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 22, 2024, 05:30 PM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTपत्रकार परिषद होती की दसरा मेळावा? चौकटीबाहेर कुठला निर्णय दिला सांगा! राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार
Rahul Narvekar press conference : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि नार्वेकरांच्या सलग पत्रकार परिषदांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Jan 16, 2024, 07:09 PM IST