Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?
Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..
Jul 29, 2024, 08:18 PM IST'मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही..', श्याम मानव यांना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा
Maharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shyam Manav) यांनी म्हटलं आहे.
Jul 24, 2024, 05:04 PM IST'दिल्लीतली लायकी मात्र...', बजेटवर बोलताना रोहित पवारांची फडणवीसांना सणसणीत टोला
Maharastra Politics Over budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर केला. त्यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) जोरदार टीका केली आहे.
Jul 23, 2024, 03:34 PM ISTVidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?
Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे. ठाकरे गटाने मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागांवर दावा केलाय? पाहुया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट
Jul 18, 2024, 11:46 PM ISTशंकराचार्यांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंना, पण का पेटलाय वाद?
Special Report Shankaracharya Support Uddhav Thackeray maharastra politics
Jul 17, 2024, 12:40 AM ISTMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
Jul 16, 2024, 10:40 PM ISTMaharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Jul 16, 2024, 09:04 PM ISTMaharastra Politics : 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल...', जितेंद्र आव्हाडांची फुटीर आमदारांवर सडकून टीका
Jitendra Awhad On Vidhan Parishad Election results : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.
Jul 13, 2024, 12:15 AM ISTमराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!
Maharastra Politics : मराठा आरक्षणावरून (maratha reservation) विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठं रणकंदन माजलं. राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात गोंधळ घातला.
Jul 10, 2024, 09:19 PM ISTWorli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!
Worli Hit And Run Politics : वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे पक्षाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या हीट अँड रनमध्ये राजकारणही सुरु झालंय. मात्र खऱ्या आरोपीला गजाआड कधी करणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केलाय.
Jul 7, 2024, 11:30 PM ISTMaharastra Politics | बीडमधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले...
Manoj Jarange Patil Maratha Reservation Exclusive interview Uncut
Jul 5, 2024, 12:15 PM ISTMaharastra Politics : बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले...
Maharastra Politics : बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा झालेल्या पराभवाला कारणीभूत कोण? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय? पाहा
Jul 4, 2024, 11:03 PM IST'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Jul 2, 2024, 03:39 PM IST'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Jul 1, 2024, 10:25 AM ISTMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा
Samana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
Jul 1, 2024, 09:55 AM IST