maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकांची यादी जाहीर होण्याआधीच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Mar 10, 2024, 04:22 PM IST

Mumbai News: मुंबई एअरपोर्टवरून कोटींचं सोनं जप्त; कपड्यांनंतर बटरच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी

Mumbai News: गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी मुंबई कस्टम झोन-III ने 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.65 कोटी रुपयांचे 6.78 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केल्याची माहिती आहे.

Mar 9, 2024, 07:48 AM IST

महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

 रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर आहे. येथे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती पहायला मिळते. 

Mar 8, 2024, 10:04 PM IST

'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार

Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. 

Mar 8, 2024, 04:48 PM IST

दीड तासांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार, 'हा' पुल मुंबईकरांसाठी ठरणार वरदान

Madh Versova Bridge: मढ-वर्सोवा अंतर आता दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने पुलासाठी निविदा काढली आहे. 

Mar 7, 2024, 05:47 PM IST

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? मुरबाडमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला आगीवर नाचवलं, कारण काय तर..

Thane : जादूटोणा करतो या संशयातून एका 75 वर्षीय वृध्दाला आगीवर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील ही धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 6, 2024, 09:43 PM IST

Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध!

Mahashivratri 2024 : शिवमहापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला माता पार्वतीसोबत महादेवानी विवाह केला होता. या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, अशात महादेवाचा आशीर्वाद आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं यासाठी राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करा. 

Mar 6, 2024, 02:25 PM IST
Maharashtra BJP Core Committee Meet In Delhi PT1M11S

BJP Core Committee Meeting | राज्यात भाजप देणार नव्या चेहऱ्यांना संधी! कुणाचा होणार पत्ता कट

BJP Core Committee Meeting | राज्यात भाजप देणार नव्या चेहऱ्यांना संधी! कुणाचा होणार पत्ता कट

Mar 6, 2024, 11:00 AM IST

मुंबई-कोल्हापूर प्रवास आता 'वंदे भारत'ने! पुण्यातूनही 'या' शहराला करणार कनेक्ट

New Vande Bharat Express in Maharashtra: प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. या नव्या वंदे भारत महाराष्ट्रातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाची वंदे भारत असणार आहे.

Mar 6, 2024, 08:53 AM IST

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.

Mar 5, 2024, 08:37 AM IST

महाराष्ट्रातील 963 वर्ष जुन्या प्राचीन शिव मंदिराची झीज थांबवण्याचा प्रयत्न; सलाईनद्वारे केमिकलचा मारा

Ambernath Shiv Mandir : अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून साधारण 1KM अंतरावर आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन रिक्षा पकडून येथे जाता येते. 

Mar 4, 2024, 08:09 PM IST

Ramdas Navami 2024 : संत रामदास स्वामी यांची प्रेरणादायी शिकवण आयुष्यात आणेल सकारात्मकता!

Ramdas Navami 2024Message In Marathi : महाराष्ट्राची भूमी ही महान संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. 5 मार्च 2024 ला रामदास नवमी आहे. यादिवशी म्हणजे माघ वद्य नवमी शके 1603 (सन 1681) सज्जनगडावर रामदास समर्थ यांनी देह ठेवला होता. म्हणून या दिवसाला दास नवमी असंही म्हणतात. 

Mar 4, 2024, 05:01 PM IST

ताडोबाच्या शिरपेचात मानाचा तुरा, थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, काय घडलं नेमकं?

Tadoba Festival In Maharashtra: 65 हजार 724 रोपट्यांच्या सहाय्याने चंद्रपुरच्या ताडोबामध्ये भारतमाता लिहण्यात आलं होतं. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

 

Mar 4, 2024, 04:07 PM IST