Superfast News | राज्याच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय सुरुये? पाहा महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra SuperFast news
Mar 13, 2024, 02:45 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं पाऊल, मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली
राज्याच्या नव्या महिला धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असून आपल्या नावात बदल केला आहे.
Mar 13, 2024, 02:34 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM ISTमरीन ड्राइव्हच्या समुद्रात आता तरंगते हॉटेल, मुंबईकरांना अनुभवता येणार अनोखी मेजवानी
First Floating Hotel : केरळ आणि गोव्याप्रमाणे आता मुंबईच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना तरंगत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...
Mar 13, 2024, 12:34 PM ISTअंबरनाथमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर
Ambarnath Two Bikes Accident One Casualty
Mar 13, 2024, 11:00 AM ISTCongress | राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, मविआला फायदा होणार?
Loksabha Election 2024 Congress Bharat Jodo Nyay Yatra in Maharashtra
Mar 12, 2024, 08:55 PM ISTLoksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी
Mar 12, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
Mar 12, 2024, 07:45 AM IST
AjitPawar| महिला धोरणाची अजित पवारांकडून अंमलबजावणी, नावाची पाटी बदलली
Maharashtra Womens Policy DCM Ajit Pawar Change the Name Plate
Mar 11, 2024, 08:10 PM ISTभारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
Mar 11, 2024, 07:53 PM ISTमहिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान अजितदादांना, नावाची पाटी बदलली
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील अजितदादांच्या नावाची पाटी बदलण्यात आली आहे.
Mar 11, 2024, 07:18 PM ISTVIDEO | महायूतीचा फॉर्म्युला ठरेल, धीर धरा' मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना सूचना
Mahayuti Seat Sharing Formula know
Mar 11, 2024, 05:40 PM ISTVIDEO | एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्ली दौरा रद्द; महायुतीची नाही तर, भाजप नेत्यांची बैठक होणार
CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar s delhi tour cancel
Mar 11, 2024, 05:35 PM ISTPHOTO: मुंबईतल्या कोस्टल रोडचे एरियल फोटो पाहिलेत का?
Mumbai Coastal Road PHOTO: मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. उद्यापासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणाराय.
Mar 11, 2024, 04:18 PM ISTशिंदे सरकारचे 18 महत्त्वाचे निर्णय! शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक, मुंबईत 'या' ठिकाणी थीम पार्क
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
Mar 11, 2024, 02:25 PM IST