maharashtra

महाराष्ट्रात सुरु होणार देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याचा फिनिक्युलर रोपवे; थेट मलंगगडावर जाणार

Hajimalang Gad : देशातील सर्वात लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे अंबरनाथ तालुक्यात सुरु होणार आहे. मे महिन्यात होणार फिनिक्युलर प्रवाशांसाठी खुली होणार आहे,  फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू आहे. 

Feb 22, 2024, 07:15 PM IST

'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.

Feb 21, 2024, 09:53 PM IST

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा

Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. 

Feb 21, 2024, 01:57 PM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण

Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  

Feb 21, 2024, 11:43 AM IST

अरे देवा! कोकण रेल्वेचा खोळंबा; पाहा बदललेलं वेळापत्रक

Konkan Railway News : कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आता रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये काही बदल केले आहेत. कोणते आहेत ते बदल? पाहा... 

Feb 21, 2024, 08:43 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी 'या' गोष्टी अजिबात विसरु नका!

HSC Exam: . दरम्यान उद्या परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. 

Feb 20, 2024, 02:56 PM IST

बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि ... शिक्षण विभाग सज्ज

HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

Feb 20, 2024, 12:20 PM IST

Pune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त

Pune News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, आता आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत...  

 

Feb 20, 2024, 08:33 AM IST

Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एका माजी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Feb 19, 2024, 04:18 PM IST