maharashtra politics

'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Jun 15, 2024, 04:36 PM IST

भविष्यात NDAसोबत जाणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'पवारांसमोरच कसं सांगू?'

Uddhav Thackeray on NDA: तुम्ही एनडीएत जाणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने सर्वत्र हशा पिकला. मविआच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? जाणून घेऊया.

Jun 15, 2024, 03:51 PM IST

कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं; निलेश लंके - गजा मारणे भेटीवर रोहित पवारांचा अजब सल्ला

खासदार निलेश लंके वादाच्या भोव-यात सापडले आहेत. पुण्यातील गुंड गजा मारणेकडून लंकेंचा सत्कार करण्यात आला. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 14, 2024, 04:24 PM IST

'ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे'... आदित्य ठाकरे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. किरण माने यांनी देखील खास पोस्ट शेअर केली आहे. 

Jun 13, 2024, 09:40 PM IST

महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर

Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.  सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

Jun 13, 2024, 04:34 PM IST

Ajit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...

Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी  राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली.  सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे. 

Jun 13, 2024, 04:11 PM IST

'महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'

NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.

Jun 13, 2024, 11:17 AM IST

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?

मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या..  मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय

Jun 12, 2024, 11:10 PM IST

खरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा

अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी खुलासा केला आहे. 

Jun 12, 2024, 10:50 PM IST

महायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धार

बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.

Jun 12, 2024, 08:29 PM IST

चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.  शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Jun 12, 2024, 06:09 PM IST